रोज रात्री झोपण्यापूर्वी एक पाकळी लसूण खा; पुरुषांसाठी वरदान
लसूण खाण्याचे फायदे जाणून घेऊया.
Dec 20, 2024, 10:34 PM ISTतळव्याला लसूण लावण्याचे 5 फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या
लसूण पायाला लावल्याने शरिराला अनेक फायदे मिळतात. प्रियांका चोप्राही हा उपाय करते. तळव्याला लसून लावल्याने नेमके काय फायदे मिळतात हे जाणून घ्या...
Aug 30, 2024, 07:36 PM IST
रोज रात्री लसणाची 1 पाकळी खाणं ठरेल फायद्याचं
लसुण केवळ जेवणची चव वाढवण्यासाठी नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. हृदयविकार, पचनाचे त्रास, कर्करोग, मधुमेह यासारख्या आजारांवर लसुण गुणकारी आहे.
Aug 16, 2024, 01:38 PM ISTलसूण खाण्याचे फायदे: अनेक आजारांवर औषध आहे लसूण; जेवणाआधी खा फक्त तीन पाकळ्या
Health Benefits Of Eating Garlic: जेवणात लसणाचा वापर हमखास केला जातो. लसणाची फोडणी आणि त्याची चव एक वेगळीच असते. लसूण आरोग्यासाठीदेखील खूप फायदेशीर असतो. जेवणाच्या आधी लसणाच्या तीन पाकळ्यांचे सेवन केल्याने शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. लसूण खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात हे जाणून घेऊया.
Aug 1, 2024, 01:52 PM ISTझोपण्यापूर्वी रोज एक पाकळी लसूण खा; होतील चमत्कारीक फायदे
झोपण्यापूर्वी रोज एक पाकळी लसूण खा; होतील चमत्कारीक फायदे
Oct 5, 2023, 11:27 PM ISTHealth Benefits : पुरुषांनी का खावा लसूण? फायदे जाणून आजच खायला सुरुवात कराल
Garlic Health Benefits For Male : लसूण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण पुरुषांनी रोज लसून खाल्लं पाहिजे. लसूण खाण्याचे फायदे जाणून तुम्ही नक्कीच आजपासूनच आहारात त्याचा समावेश कराल.
May 24, 2023, 03:08 PM ISTWhite Hair Problem : तरुणपणात केस होतायत पांढरे? 'हे' करा उपाय
एककाळ असा होता जेव्हा वयात केस पांढरे व्हायचे. तर एक आजचा काळ आहे जेव्हा 20 ते 25 वयात तरुणांचे केस पांढरे होतात. त्यामुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो, तर अनेकांना लाज वाटते. हे पाहता अनेक तरुण डाय करू लागतात. त्यामुळे आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. यातून सुटका हवी असेल तर तुम्ही कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Apr 15, 2023, 07:03 PM ISTWhite Hair: ऐन तारुण्यात केस पांढरे होत आहेत? आजच 'या' चार सवयी सोडा
White Hair Problem: कोणत्याही व्यक्तीला अकाली केस पांढरे होणं आवडणार नाही. मात्र अनेकदा काळजी घेऊनही चुकीच्या सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. चला जाणून घेऊयात कोणत्या सवयींमुळे केसांचं नुकसान होतं.
Dec 5, 2022, 06:37 PM ISTGarlic Benefits: रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे फायदेशीर का आहे? या आजारांपासून संरक्षण मिळेल
Raw Garlic: लसूण हा आयुर्वेदाचा खजिना मानला जातो. कारण त्याच्या मदतीने आपण अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकतो. पोषण तज्ञाकडून जाणून घ्या त्याचे फायदे काय आहेत.
Oct 7, 2022, 04:24 PM ISTकमी वयात जर डोक्यावर पांढरा केस दिसला तर... काय कराल उपाय?
तरूण वयामध्ये तुमचे केस पांढरे होत असतील तर आताच सोडा या वाईट सवयी!
Sep 10, 2022, 11:20 AM ISTरोज सकाळी खा लसणाची एक पाकळी आणि....
साधारणपणे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये लसूण आर्वजून वापरले जाते.
Dec 29, 2017, 08:54 AM IST