बीड आहे की बिहार! सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे खळबळ; काय आहे राजकीय कनेक्शन? वाल्मिकी कराड कोण?
बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख या सरपंचांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. खंडणीच्या वादातून झालेल्या हत्येचे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Dec 12, 2024, 08:47 PM ISTसंतापजनक, 6 वर्षांचा मुलगा आणि 5 वर्षांच्या मुलीला ठार केलं
बालकाच्या खुनाचे धक्कादायक कारण समोर आले आहे. तर दुसऱ्या घटनेत मुलीने खाऊ खायला पाच रुपये मागितलें म्हणून जन्म दात्या वडिलानं पोटच्या मुलीला दारावर आपटले
Feb 4, 2021, 09:15 PM ISTलक्षवेध । 'सैराट'ची पुनरावृत्ती : बीडमध्ये बहिण्याच्या नवऱ्याची हत्या
अवघ्या महाराष्ट्राला शरमेनं मान खाली घालायला लावणारी घटना बीडमध्ये घडली. 'सैराट' प्रकाराच्या हत्याकांडाने सगळा महाराष्ट्र हादरला असताना पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केलाय. यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय. आरोपींनी हत्येसाठी वापरलेली गाडी बीड शहराच्या उत्तरेला असलेल्या नवीन मोंढा भागातील बायपास रोडवर बेवारस पोलिसांना आढळली आहे. याच गाडीतून आरोपी बालाजी लांडगे आपल्या मित्रांसह आला आणि सुमीत वाघमारेची हत्या करून पसार झाले.
Dec 21, 2018, 12:00 AM IST'सैराट'ची पुनरावृत्ती : पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
बीडमधील 'सैराट' प्रकाराच्या हत्याकांडाने सगळा महाराष्ट्र हादरला असताना पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केलाय. यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय.
Dec 20, 2018, 07:49 PM ISTबीड । 'सैराट' थरार, बहिणीसमोर मेव्हण्याची हत्या
बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याचा राग मनात धरून बीडमध्ये सख्या मेव्हण्याची मेव्हण्यानेच दिवसाढवळ्या हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामुळे बीड शहर चांगलेच हादरले आहे.
Dec 19, 2018, 10:35 PM ISTबीड । 'सैराट' थरार, बहिणीने मनाविरुद्ध लग्न केल्याने मेव्हण्याची हत्या
बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याचा राग मनात धरून बीडमध्ये सख्या मेव्हण्याची मेव्हण्यानेच दिवसाढवळ्या हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यामुळे बीड शहर चांगलेच हादरले आहे. बीडमधल्या गांधीनगर भागात असलेल्या आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या सुमित वाघमारे यानं दोन महिन्यांपूर्वी भाग्यश्री साबळेसोबत प्रेमविवाह केला होता. या लग्नाला भाग्यश्रीचा भाऊ संकेत साबळे याचा विरोध होता.
Dec 19, 2018, 10:30 PM IST