प्रेमी जोडप्याला मारहाण : आरोपींचं वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय
मारहाणीचा राज्यभरातून तीव्र निषेध
Feb 1, 2020, 04:36 PM ISTबाईकस्वारांकडून मॉडेल- अभिनेत्रीशी गैरवर्तन; सात जणांना अटक
रात्री उशिरा घडलेल्या या घटनेनंतर....
Jun 19, 2019, 07:39 AM ISTयवतमाळ | काश्मीरी विद्यार्थ्यांना युवासेनेची मारहाण
Yavatmal Reactions On Yuvasena Activist Beating Kashmiri Youths And Threatning To Go Back To Kashmir
काश्मीरी विद्यार्थ्यांना युवासेनेची मारहाण
WWE: रोमन रेन्सच्या 'सुपर पंच'पुढे बॉबी लॅश्ले गारद (व्हिडिओ)
रोमन्स हा डब्ल्यूडब्ल्यूईमधील सध्याचा वजनदार घोडा
Jul 25, 2018, 02:56 PM ISTऔरंगाबाद । चोर असल्याच्या संशयावरुन मारहाण, दोघांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 8, 2018, 04:28 PM ISTऔरंगाबादेत चोर समजून जबर मारहाण, दोघांचा मृत्यू
औरंगाबादमध्ये ९ जणांना जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत २ जणांचा मृत्यू झालाय.
Jun 8, 2018, 04:28 PM ISTओव्हरटेकींगच्या वादातून एसटी वाहकाला मारहाण
May 10, 2018, 10:05 PM ISTनवरीने दिला नवरदेवाला चोप, फोडला चुडा, उतरवला साज-श्रृंगार
गावकरी इतके संतापले होते की, त्यांनी जेवन करणाऱ्या वऱ्हाडी मंडळींच्या हातातील जेवनाची ताडेही हिसकावली. दुसऱ्या बाजूला नवरीने हातातील चुडा फोडला, साज-श्रृंगारही उतरवला आणि नवरदेवाला चपलेने चोप दिला.
Feb 26, 2018, 01:03 PM ISTचंद्रपूर | माऊंट कर्मेल शाळेत शिक्षिकेने उपटले विद्यार्थिनीचे केस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 07:27 PM ISTनागपुरात गोमांस संशयावरुन गोरक्षकांची एकाला मारहाण
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी गोरक्षकांना हिंसा करू नये म्हणून समज देत असतानाच, दुसरीकडे अशा प्रकारच्या घटना सुरूच असल्याचे परत एकदा सिद्ध झाले आहे. नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे.
Jul 13, 2017, 08:43 AM ISTकैदी मंजुळा शेट्येची हत्या, गुन्हा दाखल होऊन एकालाही अटक नाही!
भायखळा जेलमध्ये महिला कैदी मंजुळा शेट्येची हत्या होऊन ४ दिवस उलटलेत. या प्रकरणी भायखळा जेलच्या अधिक्षक मनीषा पोखरकरसह एकूण ६ जणांवर ३०२ चा गुन्हा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल होऊनही अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही. यामुळे मुंबई पोलीस निःपक्षपातीपणे तपास करताहेत का? यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.
Jun 27, 2017, 08:22 PM ISTकोल्हापुरात रेणुका मंदिरात गुंडांकडून दान पेटीवर डल्ला, पुजाऱ्याला मारहाण
कोल्हापूर शहरातील रेणुका मंदिरांत चोरीचा प्रयत्न झाला. मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला. मात्र, विरोध करणाऱ्या पुजारी सुनील मेढे यांना वीराज आर. सी गँगच्या गुंडांकडून जबर मारहाण करण्यात आली.
Oct 19, 2016, 10:09 PM ISTभाजप नगरसेवकाच्या भावाकडून २१ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण
भाजप नगरसेवकाच्या भावाकडून २१ वर्षीय तरुणाला अमानुष मारहाण
Jul 29, 2016, 09:23 PM ISTअहमदनगर येथे रॉडने मारहाण केलेल्या रामेश्वरचा मृत्यू
जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर गावात पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात रामेश्वर महाले या युवकाच्या डोक्यात रॉडने मारहाण केल्याने मृत्यू झाला. या मारहाणीत जखमी झालेल्या एका युवकावर उपचार सुरु आहेत.
Jan 30, 2016, 04:18 PM IST