ऑस्ट्रेलिया, पाकिस्ताननंतर आता भारत दहशतवाद्यांच्या रडारवर
गुडगाव इथं तीन ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळातेय. हुडा सिटी मेट्रो स्टेशन, डीएलएफ व्यापारी केंद्र आणि सुशांत सेंटरमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती आहे. हा परिसर रिकामा करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
Dec 17, 2014, 06:01 PM ISTभारताचा पाकिस्तानला त्रास, शरीफांचं ओबामांकडे रडगाणं
भारताचा पाकिस्तानला त्रास, शरीफांचं ओबामांकडे रडगाणं
Nov 22, 2014, 11:04 PM ISTभारताचा पाकिस्तानला त्रास, शरीफांचं ओबामांकडे रडगाणं
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी फोनवरून बातचीत केली. भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यासंबंधी त्यांनी शरीफ यांना माहिती दिली.
Nov 22, 2014, 10:11 PM IST'यू आर द मॅन ऑफ ऍक्शन!'
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यांची बुधवारी धावती भेट झाली. या भेटीदरम्यान ओबामा यांनी मोदी यांना 'मॅन ऑफ ऍक्शन' असं म्हटलं.
Nov 13, 2014, 10:58 AM ISTऊर्जा, संरक्षण विषयात भारत-अमेरिका दोन्ही देशात करार
भारतातील इलाहाबाद, अजमेर, विशाखापट्टणम या तीन शहरांना स्मार्ट सिटी बनविण्यासाठी अमेरिका मदत करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भारत-अमेरिका या दोन देशांत अनेक महत्वाच्या विषयावर शिखर परिषदेमध्ये चर्चा झाली असून अनेक महत्वाचे करार करण्यात येणार आहेत.
Sep 30, 2014, 11:48 PM ISTइलाहाबाद-अजमेर-विशाखापट्टणम बनणार स्मार्ट सिटी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2014, 11:14 PM IST‘केम छो…’ म्हणत ओबामांनी केलं मोदींचं स्वागत!
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट पार पडलीय. यममानपदी असलेल्या बराक ओबामांनी ‘केम छो मिस्टर प्राईम मिनिस्टर’ असं संबोधत मोदींचं हसतमुखानं स्वागत केलं.
Sep 30, 2014, 10:09 AM ISTअमेरिकेत जाणार पण, ओबामांसोबत जेवणार नाही पंतप्रधान मोदी
व्हाइट हाऊसमध्ये प्रायव्हेट डिनर आणि अमेरिकेत भारतीय राजदूताकडून दिलं जाणाऱ्या रिसेप्शनचा मेन्यू तयार आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर काही खाणार नाहीयेत. पाच दिवसांमध्ये अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी नवरात्रीचा उपवास करणार आहे. याबद्दलची एक बातमी इंग्रजी वृत्तपत्रानं दिलीय.
Sep 22, 2014, 11:15 AM ISTनरेंद्र मोदी - बराक ओबामा यांच्या भेटीचा कार्यक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2014, 01:56 PM ISTइराकमधील 'इसिस'वर हल्ला करण्यासाठी अमेरिका सज्ज
इराकमधील 'इसिस'वर हल्ला करण्यासाठी अमेरिका सज्ज
Aug 8, 2014, 02:31 PM ISTइराकच्या ISIS दहशतवाद्यांवर अमेरिका करणार हल्ला
दहशतवाद्यांच्या ताब्यातील इराकवर हल्ला करणार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची घोषणा. इराकमध्ये जे काही घडते आहे त्याकडे अमेरिका दुर्लक्ष करु शकत नाही, असं ओबामांनी स्पष्ट केलं आहे.
Aug 8, 2014, 10:13 AM ISTमराठमोळी नेहा ओबामा दाम्पत्यासाठीही ठरली 'प्रेरणा'!
मुंबईत गोरेगावला राहणाऱ्या 23 वर्षीय नेहा नाईक या मराठमोळ्या तरुणीला व्हाईट हाऊसमध्ये जाण्याची संधी मिळतेय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांची भेटही ती यावेळी घेणार आहे.
Jul 28, 2014, 01:19 PM ISTMH-17 विमान अपघात : रशिया समर्थक बंडखोर जबाबदार- ओबामा
मलेशिया एअरलाईन्सचे MH-17 हे बोइंग प्रवासी विमान क्षेपणास्त्राने पाडणाऱ्या रशिया समर्थक बंडखोर जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. युक्रेनमधील बंडखोरांना रशियाचा पाठिंबा असल्याचे, ओबामा म्हणालेत.
Jul 19, 2014, 10:19 AM ISTमोदींच्या दौऱ्याचे वृत्त चुकीचे - अमेरिका
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आम्ही वॉशिंग्टनमध्ये स्वागत करतो. त्यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकाविषयी प्रसिद्ध होत असलेली वृत्ते चुकीची आहेत. तारखा भेटीच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, असे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Jun 7, 2014, 08:43 PM IST