bank updates

Bank Account मधून फसवणुकीनं पैसे काढल्यास बँक जबाबदार राहणार? SC नं उत्तर देत म्हटलं...

Bank News : मागील काही वर्षांमध्ये सायबर हल्ले आणि फसव्या मेसेजच्या माध्यमातून होणारे आर्थिक घोटाळे पाहता केंद्रासह आता सर्वोच्च न्यायालयानंही यात लक्ष घातलं आहे.

Feb 21, 2025, 09:12 AM IST

Bank News : बँक कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बदली होणार आणि... कसा असेल नवा नियम?

Banks Transfer Policy: बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीसमवेत त्यांच्या कामाच्या ठिकाण आणि वेळांमध्ये काही बदल होणार? केंद्रानं सुचवलेल्या नव्या पर्यायांवर सुरुये विचारमंथन... 

Nov 27, 2024, 08:21 AM IST

RBI News : बँक खातेधारकांना धक्का; कर्ज राहिलं दूर, आता खात्यातून काढता येणार अवघे 15000 रुपये

RBI News : आरबीआय, अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक खातेधारकांच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

 

Apr 16, 2024, 10:05 AM IST