RBI Imposes Penalty: RBI चा मोठा झटका, महाराष्ट्रातील या बँकेला 1.25 कोटींचा दंड, यात आपले खाते नाही ना?
Zoroastrian Co operative Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शनक सूचनांचे पालन न केल्याने महाराष्ट्रातील आणखी एक बँकेला RBI ने मोठा झटका दिला आहे. तब्बल 1.25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Nov 29, 2022, 10:14 AM ISTBank News: PNB बँकेच्या नव्या घोषणेने ग्राहक एकदम खूश; मिळणार सर्वाधिक व्याज, 'या' बँकांना फुटला घाम
PNB FD Interest Rate : बँक ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेने केलेल्या घोषणेमुळे बचत वाढीला प्रोत्साहन मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) 600 दिवसांच्या विशेष मुदत ठेव योजनेवर वार्षिक 7.85 टक्के व्याज देईल. ही विशेष व्याजदर योजना 19 ऑक्टोबर 2022 पासून लागू करण्यात येत आहे.
Nov 12, 2022, 10:14 AM ISTSBI बँकेचे ग्राहकांसाठी दिवाळी गिफ्ट, या ठेवीवर नवीन व्याजदर
SBI fixed deposit interest rates : स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने दोन महिन्यांच्या अंतरानंतर किरकोळ मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
Oct 16, 2022, 12:50 PM ISTHome Loan: गृहकर्जाचा EMI वेळेतच भरा अन्यथा 'या' अडचणींना सामोरं जावं लागणारचं....
Home Loan: गृहकर्ज घेतल्यानंतर सुरुवातीचे काही महिने वेळेवर EMIs नाही भरले तर बँकेकडून ताकीद दिली जाते. पण तरी देखील तुम्ही EMIs वेळेवर भरले नाही तर बँक तुमचा समावेश डिफॉल्टरच्या यादीमध्ये करते.
Sep 23, 2022, 02:54 PM ISTBank Rules : कर्जदारांनो सावधान! बँकेच्या निर्णयामुळे तुमच्या खिशाला कात्री
बँकेने व्याजदरात वाढ केली आहे. याबद्दलची माहिती स्टॉक मार्केट एक्सचेंज BSE ला दिली आहे.
Sep 1, 2022, 12:44 PM ISTSBI देतेय पैसे कमवण्याची सुवर्णसंधी; महिन्याला होईल 80 हजार रुपयांची कमाई
SBI Business Idia : आज आम्ही तुम्हाला एक असा योग्य मार्ग सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला महिन्याला 80 हजार रुपये कमवण्याची संधी मिळणार आहे.
Aug 23, 2022, 08:35 AM ISTVideo | फास्टॅग महागणार? बँकांना पाहिजे जास्त मार्जिन
Bank Seek Higher Fees from NHAI to Run Fastag service
Aug 10, 2022, 09:35 AM ISTआता या दोन सरकारी बँकांची विक्री, केंद्र सरकारची तयारी पूर्ण, आपले खाते आहे का?
Bank privatization: देशात खासगीकरणाबाबत सरकार वेगाने पावले उचलत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र सरकार लवकरच दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करणार आहे, ज्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
Jul 27, 2022, 03:14 PM ISTBank Holiday In August: ऑगस्टमध्ये 18 दिवस बँका राहणार बंद
बॅंक खातेधारकांसाठी सर्वांत मोठी बातमी, जूलैमध्येच पुर्ण करून घ्या बॅंकेची कामे
Jul 24, 2022, 09:08 PM ISTतुमची महत्त्वाची कामं आजच करा, जुलैमध्ये 14 दिवस बँका बंद
जुलै महिन्यात 14 दिवस बँका बंद, आजच चेक करा सुट्ट्यांची पूर्ण यादी
Jun 27, 2022, 11:36 AM ISTबँक RDबाबत आनंदाची बातमी, या बँकाकडून व्याज दरात वाढ
HDFC Bank RD Interest Rates: खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेनंतर आता एचडीएफसी बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे.
May 25, 2022, 02:59 PM ISTBank News : देशातील बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी
बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आता तुम्हाला बँकेशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी 1 तासाचा अतिरिक्त वेळ मिळेल.
Apr 18, 2022, 07:35 AM ISTFD interest rate | 'या' बँकेच्या ग्राहकांना तगडा झटका; FD च्या व्याजदरात मोठी कपात
सार्वजनिक क्षेत्रातील 'या' बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात 40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्याची घोषणा केली आहे.
Apr 11, 2022, 10:16 AM ISTबड्या कंपन्यांनी 'या' बँकांवर घातलाय 'दरोडा', गृहमंत्र्यांनी केली यादी जाहीर
विविध बड्या कंपन्यांनी सुमारे तेरा राष्ट्रीयकृत बँकाचे पैसे बुडवले आहरेत. त्याची यादीच आज विधानसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केली.
Mar 16, 2022, 08:52 PM ISTBank Holidays March 2022 | मार्च महिन्यात इतके दिवस बंद राहणार बँक, आत्ताच काम उरकून घ्या
मार्च महिना (Bank Holidays March 2022) बँक कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक वर्षाचा लेखाजोख्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. मात्र याच मार्चमध्ये यंदा बँक कर्मचाऱ्यांची मज्जाच मज्जा आहे.
Feb 26, 2022, 08:34 PM IST