Home Loan Tips: होमलोन घेताय तर, 'या' गोष्टींची घ्या काळजी
तुमचा अर्ज फेटाळला जाऊ नये यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचा ते पाहा.
Aug 17, 2022, 08:42 PM ISTBank Loan Recovery:कर्जवसुलीसाठी बँकांचे एजंट धमक्या देतायत? आता घाबरु नका...
रिकव्हरी एजंटसाठी RBI ची नवी नियमावली, परिपत्रक जारी
Aug 12, 2022, 07:58 PM ISTVideo | ऑनलाईन कर्ज घेताय, मग ही बातमी तुमच्या कामाची
Online Money Loan Fraud
May 7, 2022, 08:00 PM ISTबँकेकडून कर्ज वसुलीसाठी तगादा आणि धमकी, तणावात वृद्धाची आत्महत्या
Bank loan recovery, Elderly man commits suicide :एक धक्कादायक बातमी. कर्जवसुलीसाठी बँकेकडून आलेल्या लोकांनी धमकी दिल्यानंतर तणावाखाली येत वृद्धाने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Apr 20, 2022, 11:17 AM ISTडोळ्यासमोर शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव, सरकारी कर्जमाफीचे दावे फक्त भाषणात
कर्जबाजारी शेतकऱ्याची जमीन आधी जप्त करण्यात आली आणि त्यानंतर मंगळवारी तिचा लिलाव करण्यात आला.
Jan 19, 2022, 08:31 PM ISTकर्ज न मिळाल्याने संतापलेल्या व्यक्तीने बँकच दिली पेटवून
रागाच्या भरात माणूस काय करेल, हे काही सांगता येत नाही. कर्ज न मिळाल्याने संतापलेल्या व्यक्तीने बँकच दिली पेटवून .
Jan 11, 2022, 03:23 PM ISTघरी बसून व्हॉट्सअॅपवर असं मिळवा 10 लाखांचं कर्ज
तुम्हाला अवघ्या काही मिनिटात झटपट कर्ज मिळू शकतं आणि ते देखील व्हॉट्सअॅपवरून.
Oct 25, 2021, 08:00 PM ISTSalary Overdraft म्हणजे काय? याचा उपयोग कधी आणि कसा करता येतो? जाणून घ्या
काही लोकं तर त्यांचे FD मोडतात. तर काही लोकं त्यांची LIC वैगरे बंद करुन त्याचे पैसे घेतात. परंतु असे करणे योग्य पर्याय नाही.
Sep 3, 2021, 01:00 PM ISTहिंगोली | सरकारची केवळ टोलवाटोलवी - फडणवीस
Hingoli,Aadgaon Opposition Leader Devendra Fadanvis On Bank Loan
Oct 21, 2020, 02:50 PM ISTरिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे; गृह आणि वाहन कर्जधारकांना मोठा दिलासा
आगामी काळात महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
Oct 5, 2018, 03:26 PM ISTकर्जबुडव्या विजय माल्ल्या आता पुरता अडकला
कर्जबुडव्या विजय माल्ल्या आता पुरता अडकलाय. भारताने लंडन महादंडाधिकारी न्यायालयात सादर केलेले पुरावे न्यायालयाने ग्राह्य धरलेत.
Jul 31, 2018, 05:27 PM ISTत्रिधारा : शेतकरी आणि अशिक्षित यांच्या फसवणुकीवर झी २४ तासचे सवाल !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 06:36 PM ISTपरभणी : साखर कारखान्याच्या अध्यक्षाने ४२० लोकांच्या नावे घेतले १६ कोटींचे कर्ज !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 06:34 PM ISTमाल्याच्या कर्जाला बँक गॅरेंटर आहे... मनमोहन सिंग!
किंगफिशर एअर लाईन्सचा मालक विजय माल्यानं तब्बल ९००० करोडोंचं कर्ज बुडवल्यात जमा आहे... पण, या कर्जासाठी त्याचा बँक गॅरेंटर कोण आहे माहीत आहे...? हे बँक गॅरेंटर आहेत मनमोहन सिंग...
May 21, 2016, 01:27 PM ISTबॅंकेत २५ किलो बनावट सोने तारण, लिलावाच्यावेळी फुटले भांडे
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोखाडा शाखेत शाखा व्यवस्थापक आणि बँकेच्या सोनाराच्या संगनमतानं, दहा ठेवीदारांनी जिल्हा बँकेला हातोहात फसवल्याचं उघड झालंय. या ठेवीदारांनी २५ किलो बनावट सोनं तारण ठेवून, जवळपास सव्वा कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं.
Apr 30, 2016, 02:58 PM IST