bangladeshi immigrants

2051 पर्यंत हिंदूंची लोकसंख्या 54% वर पोहोचेल; माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्रात खळबजनक दावा

बांगलादेशी घुसखोरांविरोधात त्वरित कठोर कारवाई करण्याचे निर्देश  केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.  महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश देण्यात आले आहेत.  माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या मागणीची केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतली आहे. 

Jan 22, 2025, 05:11 PM IST