म्हणून निवडणूक न लढवता बाळासाहेबांचा 'शब्द' 'आदेश' असायचा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. पण तरीही बाळासाहेबांचा 'शब्द' हा सर्व शिवसैनिकांसाठी 'आदेश' असायचा.
Oct 3, 2019, 06:39 PM ISTबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाविरोधात हायकोर्टात याचिका
बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीस उच्च न्यायालयाची नोटीस
Jan 24, 2019, 05:04 PM ISTमेकिंग ऑफ ठाकरे! पडद्यामागच्या रंजक कथा
बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित असलेला ठाकरे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
Jun 20, 2018, 09:56 PM ISTमुंबई | मेकिंग ऑफ ठाकरे! पडद्यामागच्या रंजक कथा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 08:39 PM ISTराज-पवार मुलाखतीवर उद्धव ठाकरे म्हणाले...
शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या मुलाखतीवर प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 22, 2018, 02:27 PM ISTजेव्हा नाना पाटेकरांचं बाळासाहेबांशीही वाजलं होतं
नाना - ठाकरे यांच्यातला हा वाद तसा खूप पूर्वीपासूनच आहे. शिवसेना-भाजप युतीच्या पहिल्या राजवटीत नानांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही वाद असाच वाद झाला होता.
Nov 5, 2017, 04:07 PM ISTअपघातग्रस्तांसाठी बाळासाहेब ठाकरे विमा योजना
अपघातांमध्ये जखमी होणाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे विमा योजना सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
Jun 7, 2016, 11:43 PM ISTबाळासाहेबांची सेना आता शेळ्यांची झाली : सुनील तटकरे
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर घणाघाती टिका केली आहे. ‘शिवसेना दुटप्पीपणे वागत असून एकीकडे मंत्रीपदाचा लाल दिवा घेऊन फिरते तर दुसरीकडे सरकारचेच वस्त्रहरण करत असते. बाळासाहेबांची शिवसेना वाघांची होती आता ती शेळ्यांची कशी झाली हेच कळत नाही.’
May 26, 2016, 04:57 PM ISTबाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंचं भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2016, 09:45 PM ISTबाळासाहेब २००७ पासून आजारी होते : डॉ.जलील
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरील वादावर साक्ष देतांना, बाळासाहेबांचे खाजगी डॉक्टर जलील पारकर यांनी साक्ष नोंदवली आहे.
Apr 22, 2015, 05:01 PM IST'होमिओपॅथीमुळेच बाळासाहेबांना व्यंगचित्र काढण्याचा आनंद मिळाला'
हात थरथरण्यामुळे व्यंगचित्र काढता येत नसल्याची खंत, होमेओपॅथीच्या उपचारामुळे दूर करण्यात यश आल्याचा दावा, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. शैलेश देशपांडे यांनी केला आहे.
Jan 12, 2015, 09:11 AM ISTमातोश्रीत जेव्हा नमाज पढली जाते
Nov 17, 2014, 10:18 PM IST...तर बाळासाहेबांच्या अंत्यविधीचा खर्च आम्ही करू
मनसेने वेगळी भूमिका घेतली आहे. अंत्यविधीचा बोजा मुंबईकरांवर पडू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे ही पाच लाखाची रक्कम मनसे पालिकेला देईल.
May 23, 2013, 01:01 PM ISTबाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराचा खर्च ५ लाख
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कारांवेळी पालिकेनं खर्च केलेल्या ५ लाख रुपयांच्या मंजुरीचा प्रस्ताव येत्या स्थायी समिती बैठकीत येणार आहे.
May 22, 2013, 04:44 PM IST`हे राज्य यावे` ही तर बाळासाहेबांची इच्छा! - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामना या वृत्तपत्राला प्रदीर्घ मुलाखत दिली. शिवसेनेत बेबंदशाही येऊ देणार नसल्याचं खणखणीतपणे त्यांनी सांगितलं.
Jan 29, 2013, 09:28 AM IST