१३ वर्षांनंतर बजाजची 'चेतक' ई-स्कूटर लॉन्च
बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर 'चेतक' लॉन्च
Oct 16, 2019, 02:25 PM IST...म्हणून 'बजाज'कडून 'या' बाइकच्या किंमतीत कपात
'बजाज'कडून 'या' बाइकच्या किंमतीत कपात
Sep 27, 2019, 11:21 AM IST'बजाज'नं उडवली 'रॉयल एनफिल्ड'ची दाणादाण
दमदार बुलेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या रॉयल एनफील्डची विक्री घसरली
Dec 4, 2018, 11:49 AM ISTPulsarच्या चाहत्यांना मोठा झटका, कंपनीने घेतला 'हा' निर्णय
देशातील प्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटो (Bajaj Auto) ने एक मोठा निर्णय घेतला आहे. बजाज ऑटोने घेतलेल्या या निर्णयामुळे पल्सर बाईक प्रेमींना एक झटका बसण्याची शक्यता आहे. पाहूयात बजाज ऑटोने काय निर्णय घेतला आणि त्यामागे काय कारणं आहे.
Apr 7, 2018, 10:40 PM ISTबजाज ऑटोने आपल्या बाईक्सच्या किंमतीत केली वाढ
बाईकप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतातील प्रसिद्ध दुचाकी कंपनी बजाज ऑटोने आपल्या बाईक्सच्या किंमतीत वाढ केली आहे. पाहूयात कुठल्या बाईकच्या किंमतीत किती रुपयांनी वाढ झाली आहे.
Apr 5, 2018, 05:37 PM ISTलवकरच रस्त्यांवर धावणार बजाजची ही छोटी क्यूट कार
बजाज कंपनीच्या क्वाड्रीसायकलला भारत सरकारने कायदेशीर मान्यता देण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.
Feb 13, 2018, 10:36 PM ISTबजाजने लॉन्च केली नवी दमदार पल्सर NS 200
तुम्ही नवी बाईक घेण्याचा विचार करत असाल तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे
Nov 3, 2017, 10:58 AM ISTबजाज कंपनीची यूकेच्या Triumph कंपनीसोबत पार्टनरशिपची घोषणा
बजाज ऑटोने UK ची बाईक कंपनी Triumph सोबत पार्टनरशिपची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की, या पार्टनरशिपच्या माध्यमातून आम्ही भारतीय आणि ग्लोबल मार्केटमध्ये मिड कॅपॅसिटीच्या बाईक तयार करणार.
Aug 8, 2017, 03:36 PM ISTजॉनला ‘हमारा बजाज’ म्हणायला बंदी!
मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता जॉन अब्राहम याला आपल्या आगामी सिनेमाचं नाव ‘हमार बजाज’ ठेवण्यासाठी परवानगी नाकारलीय.
Sep 26, 2013, 10:47 AM ISTबजाजची `डिस्कव्हर १०० टी` लॉन्च!
दुचाकी आणि तीन चाकी वाहनं बनविणाऱ्या बजाज ऑटोनं आता बाईकच्या दुनियेत आणखी एक १०० सीसी बाईक दाखल केलीय.
Jan 8, 2013, 12:20 PM ISTडिस्कव्हरची नवी स्पोर्टस् बाईक
नेहमीच दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या दुनियेत नवनवीन मॉडेल्स् दाखल करणाऱ्या बजाज ऑटनं नुकतीच डिस्कव्हर १२५ स्पोर्ट्स टर्नर (एसटी) लॉन्च केलीय. जून महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यत ही बाईक प्रत्यक्षरित्या बाजारात दाखल होईल.
May 15, 2012, 10:22 AM IST