16 वर्षात 1 हिट, हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद, चित्रपट हिट होणार?
हिमेश रेशमिया सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बैडएस रवि कुमार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटापूर्वी हिमेश रेशमिया 8 चित्रपटांमध्ये दिसला होता, त्यापैकी 7 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.
Jan 8, 2025, 12:55 PM IST