चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!
Eating Chicken Increase Cholesterol : चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतं का? जाणून घ्या!
Jun 29, 2023, 10:03 PM ISTCholesterol Level : तुमच्या वयानुसार किती असावी कोलेस्ट्रॉलची पातळी? ह्रदयासाठी 'इतकं' प्रमाण धोकादायक
Cholesterol Level by Age : हाय कोलेस्ट्रॉलमुळे ह्रदयविकार आणि हार्ट अॅटॅकची जोखीम वाढू शकते. जर तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल करुन कोलेस्ट्रॉल मॅनेज करु शकता. वयानुसार जाणून घ्या कोलेस्ट्रॉलची किती पातळी असावी?
Jun 26, 2023, 10:13 AM ISTHigh Cholesterol : 'हे' पदार्थ रक्तातील खराब कोलेस्टेरॉल दूर करण्यासाठी ठरतील फायदेशीर
फीट अँन्ड फाईन प्रत्येकाला रहायला आवडतं. मात्र सध्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार जडतात. यामधील एक समस्या असते ती म्हणजे कोलेस्ट्रॉलची ( Cholesterol ). रक्तामध्ये दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल आढळते. यामधील एक म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल आणि वाईट कोलेस्ट्रॉल ( Bad Cholesterol ) .
Jun 18, 2023, 06:53 PM ISTअंडी खाल्ल्याने Cholesterol वाढते की नाही? जाणून घ्या Egg चा आरोग्यावर कसा होतो परिणाम
Eggs And Cholesterol : तुम्ही अंडी खात आहात का? अंडे खाण्यामुळे आरोग्यावर काय परिमाण होतात, हे तुम्हाला माहित आहे का? अनेकवेळा असे सांगितले जाते की अंडे आणि कोलेस्टेरॉलचा काही संबंध आहे का?
Jun 13, 2023, 12:57 PM ISTHigh cholesterol : तुमच्या 'या' चुकांमुळे नसांमध्ये जमा होतंय कोलेस्ट्रॉल; कंट्रोल करणं होईल कठीण
High cholesterol : दैनंदिन जीवनात तुम्ही काही चुका करता, ज्यामुळे तुमच्या नसांमध्ये कोलेस्ट्रॉल ( High cholesterol ) जमा होतं. कोलेस्ट्रॉल वाढलं की, हृदयाकडे ( Heart ) जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका ( Heart Attack ) येण्याचा धोका वाढतो.
May 22, 2023, 07:30 PM ISTHigh Cholesterol : औषधांशिवाय हाय कोलेस्ट्रॉल मिळवा नियंत्रण,रोज खा पाण्यात भिजवलेले 'हे' 5 ड्रायफ्रूट्स
Dry fruits to control cholesterol level : औषधे आणि काही घरगुती उपायांनी खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित केले जाऊ शकते. मात्र आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सुक्या मेव्यामुळेही कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते.
Apr 5, 2023, 09:23 AM ISTHealth Tips : पाणी प्यायल्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल; उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णाने किती पाणी प्यावे? जाणून घ्या
High cholesterol : अलीकडच्या काळात शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्याचे प्रकार समोर येऊ लागलेत. अशा प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. डायबेटिसप्रमाणेच कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्याने त्रास होतो. परिणामी कोणते उपाय केल्यावर कोलेस्ट्रेरॉल कमी होऊ शकतो हे जाणून घ्या....
Mar 23, 2023, 02:57 PM ISTHigh cholesterol कमी करण्यासाठी आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
High cholesterol : हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल (Cholesterol) नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आणि महत्वाचे आहे. असे करता आले नाही तर आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत कोलेस्ट्रॉलची पातळी राखण्यासाठी सकस आहार (Healthy diet) घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी खालील दिलेल्या पदार्थांचा तुम्ही रोजच्या जेवणात समावेश करू शकता.
Feb 19, 2023, 03:56 PM ISTCholesterol : तुम्ही 'या' पद्धतीने आहार घेतला तर कमी होईल कोलेस्ट्रॉल, हृदयविकारही धोका टळेल
Plant Based Diet: आपली जीवनशैलीत आज मोठा बदल पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपल्या शरीरात कॉलेस्ट्रोलचे (Cholesterol) प्रमाण वाढण्यास कारण ठरत आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढताना दिसून येत आहे. परंतु वनस्पती-आधारित आहार घेण्यास सुरुवात केली तर तुमचा धोका टळेल शिवाय कॉलेस्ट्रोल कमी होईल.
Feb 17, 2023, 09:45 AM ISTBad Cholesterol: कॉफीमुळे कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो की वाढतो? जाणून घ्या दिवसाला किती कॅफिन घ्यावे?
Can Coffee Remove Bad Cholesterol: कॉफीमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्याचा धोका हा कॉफी बनवण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे...
Feb 11, 2023, 04:23 PM ISTWater Chestnut Benefits : 'या' पिठाच्या भाकऱ्या खा अन् कोलेस्ट्रॉल आणि शुगरला पळून लावा!
Health News: ताणतणावापासून (Tension Free) लांब राहण्यास देखील मदत होते. या पिठाची भाकर खाल्ल्याने पचन क्रिया देखील चांगली राहते. मधुमेह रुग्णांनी याचा समावेश आपल्या आहारात करून ब्लड शुगर लेवल नियंत्रणात आणू शकतात.
Feb 7, 2023, 08:50 PM ISTCholesterol Level By Age : कोणत्या वयात किती हवं तुमचं कोलेस्टेरॉल...आताच जाणून घ्या...
Cholestrol Level: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोलेस्टेरॉल लेवलचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे. कारण कोलेस्ट्रॉल लेवल बिघडली तर हृदयाशी संबंधित आजार जडण्याची भीती असते.
Jan 17, 2023, 01:30 PM ISTHigh Cholesterol: थंडीच्या दिवसात आहारात या फळांचा समावेश करा, वितळून जाईल नसांत जमा झालेले कोलेस्ट्रॉल
Bad Cholesterol: सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी (Cold) आहे. येथे थंडीने हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) अनेकांचे बळी गेले आहे. त्यामुळे थंडीत काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. थंडीच्या दिवसात आहारात काही फळांचा समावेश केला तर कोलेस्ट्रॉल (Cholesterol) वितळून जाईल नसां मोकळ्या होतील.
Jan 11, 2023, 12:33 PM ISTCholestrol Symptoms: कोलेस्ट्रॉल वाढल्यास शरीराच्या 'या' भागावर सर्वप्रथम दिसतात लक्षणं
Cholestrol Symptoms: एकीकडे आपण कामासाठी पैश्यांसाठी इतकी धावपळ करतो पण आहाराकडे मात्र दुर्लक्ष होतं, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या त्वचेवर छोटे- नरम पिवळे किंवा लाल रंगाचे पुरळ उठतात.
Jan 5, 2023, 08:21 AM ISTहिवाळ्यात 'हे' 5 पदार्थ खा, Bad Cholesterol होईल दूर
Bad Cholesterol Diet : काही गोष्टींचा आहारात समावेश करणे खूप महत्वाचे आहे, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयाची काळजी घेतात. त्यामुळे जाणून घेऊयात, हे कोणते पदार्थ आहेत ते.
Dec 16, 2022, 10:09 PM IST