अयोध्या खटल्यात हिंदू संघटनांची बाजू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 12:09 PM ISTराम जन्मभूमी वाद : अखेरच्या तोडग्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
राम जन्मभूमी-बाबरी मशीदीच्या वादावर अखेरचा तोडगा काढण्यासाठी आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात होत आहे.
Dec 5, 2017, 10:38 AM ISTराम जन्मभूमी वाद : अखेरच्या तोडग्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सुनावनी
Dec 5, 2017, 10:22 AM ISTराम मंदिर सहमतीचा प्रस्ताव लवकरच
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 03:31 PM IST‘मी मुघलांचा वंशज, बाबरी मस्जिदचा मीच मालक’
मुघल बादशहा बहादुर शाह जफरचा वंशह असण्याचा दावा करत प्रिंस याकूब हबीबउद्दीन तुसीने रामजन्मभूमी-बाबरी मस्जिदवर मालकी हक्क सांगितला आहे.
Nov 1, 2017, 08:23 AM ISTबाबरी प्रकरणी शिया धर्मगुरुंचं मुस्लीम समाजाला आवाहन
बाबरीप्रकरणी सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल, तो मुस्लिम समाजानं स्वीकारला पाहिजे, असं आवाहन शिया धर्मगुरू डॉ. कलबे सादिक यांनी केलं आहे.
Aug 14, 2017, 12:13 PM ISTअयोध्या प्रकरणी केस जिंकली तरी, मुस्लिमांनी हिंदूंना जमीन द्यावी: मुस्लिम धर्मगुरू
मुस्लिम धर्मगुरू सादिक यांनी हे मत व्यक्त केले आहे. काही दिल्यामुळेच काही मिळत असते. असे केले तर, आपण कोट्यवधी हिंदूंचे हृदय जिंकू शकतो, असेही ते म्हणाले.
Aug 13, 2017, 03:51 PM ISTअडवाणींचा कोणत्याही कटात सहभाग नव्हता - सुधींद्र कुलकर्णी
अडवाणींचा कोणत्याही कटात सहभाग नव्हता - सुधींद्र कुलकर्णी
Apr 19, 2017, 07:51 PM ISTबाबरी मस्जिद सुनावणीवर उमा भारती म्हणतात...
बाबरी मस्जिद सुनावणीवर उमा भारती म्हणतात...
Apr 19, 2017, 07:34 PM ISTबाबरी विध्वंस : सुप्रीम कोर्टाच्या आदेशातील सहा महत्त्वाच्या गोष्टी...
सुप्रीम कोर्टानं बुधवारी भाजपाचे वरिष्ठ नेते तसंच माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री उमा भारती तसंच उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्यासहीत 13 नेत्यांवर बाबरी मस्जिद प्रकरणात जोरदार दणका दिलाय.
Apr 19, 2017, 05:26 PM ISTभाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला
भाजपच्या १३ नेत्यांवर बाबरी मशिद प्रकरणी खटला चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी विरोधात हा खटला चालणार असून त्यांच्यावर कट आखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
Apr 19, 2017, 11:09 AM ISTअयोध्याप्रकरणी सुब्रमण्यम् स्वामींची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 31, 2017, 04:00 PM ISTकाय आहे राम मंदिराचा वाद?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 21, 2017, 10:01 PM IST'अयोध्येतल्या 'त्या' जागेवर मिळाले होते हिंदू मंदिराचे अवशेष'
अयोध्येतला राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद सुप्रीम कोर्टामध्ये आहे. पण 1976-77 मध्ये या वादग्रस्त जागेवर झालेल्या खोदकामादरम्यान हिंदू मंदिर असल्याचे अवशेष मिळाले होते.
Jan 28, 2016, 04:38 PM ISTआजही... हिंदूंचा `शौर्य दिन` तर मुस्लिमांचा `काळा दिन`
अयोध्यात राम मंदीर आणि बाबरी मस्जिद वादावरून निर्माण झालेली धार्मिक तेढ विध्वंसाकडे झुकली... बाबरी मस्जिद पाडण्यात आली... आज या घटनेला तब्ब्ल २० वर्ष पूर्ण होत आहेत. पण, हा वाद अजूनही जागेवरच आहे.
Dec 6, 2012, 10:22 AM IST