awards

विद्या बालनला आतापर्यंत सहा फिल्मफेअर

 इरफान खानला आणि विद्या बालनला सर्वोत्तम अभिनयासाठी फिल्मफेअर देण्यात आला आहे.

Jan 21, 2018, 09:09 PM IST

...म्हणून आयफा अॅवॉर्डमध्ये नर्गिस फाखरी ट्रोल!

बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी नुकतीच १८ व्या आयफा अॅवॉर्डसमध्ये दिसली.

Jul 20, 2017, 12:13 PM IST

झी न्यूजच्या शिरपेचात मानाचे प्रतिष्ठीत पाच पुरस्कार

झी न्यूजच्या यशाचा ध्वज पुन्हा एकदा फडकला आहे. झी न्यूजला मानाचे पाच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. टेलिव्हीजन न्यूजमधील सर्वात प्रतिष्ठेचा NT पुरस्कार झी न्यूजच्या ऑनलाईन वेबसाईट zeenews.com ला बेस्ट न्यूज चॅनेल वेबसाईटचा पुरस्कार मिळाला आहे.

Jun 30, 2016, 02:37 PM IST

पद्म पुरस्कार वितरण सोहळा, २०१६

पद्म पुरस्कार वितरण सोहळा, २०१६

Apr 13, 2016, 04:20 PM IST

'ऑस्कर'साठी किती येतो खर्च?

कॅलिफोर्निया : ऑस्कर पुरस्कारांसाठी किती पैसे खर्च केले जातात याची तुम्हाला कल्पना आहे का? 

Feb 29, 2016, 09:17 AM IST

व्हिडिओ : रणवीर लाजला, दीपिका भडकली!

रणबीर - कतरिनाच्या ब्रेक अपनंतर आता अनेकांच्या नजरा अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह यांच्याकडे लागल्यात. या दोघांतही काहीतरी बिनसल्याचं दिसून येतंय. 

Jan 27, 2016, 05:20 PM IST

'पुरस्कार वापसी'ची घरवापसी; त्यांनी पुन्हा स्वीकारला पुरस्कार

नवी दिल्ली : दादरीत गोमांसाच्या मुद्द्यावरून झालेल्या अखलाकच्या हत्येनंतर देशभरात 'असहिष्णुते'च्या वादाला तोंड फुटले आणि पुरस्कार वापसीला सुरुवात झाली...

Jan 22, 2016, 01:59 PM IST

'ऑस्कर'नं भारतीयांना दिलीये एक आनंदाची बातमी

भारतीयांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. मूळचे भारतीय वंशाचे असलेल्या आणि हॉलीवूडमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या भारतीय वंशाच्या राहुल ठक्कर यांना यंदाच्या वर्षीचा ऑस्कर पुरस्कार घोषित झाला आहे.

Jan 20, 2016, 03:42 PM IST

पुरस्कार परत करणाऱ्यांच्या भूमिकेविरोधात अनुपम खेर यांचा दिल्लीत मोर्चा

देशात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीच्या धुरळ्यात आता सरकाराच्या बाजूनं काही कलाकार मैदानात उतरलेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पुरस्कार परत करणाऱ्यांच्या भूमिकेविरोधात दिल्लीत मोर्चा काढण्याच्या निर्णय घेतलाय. 

Nov 5, 2015, 09:01 AM IST

एस्थर अनुहया बलात्कार-हत्या; चंद्रभान सानपला मृत्यूदंडाची शिक्षा

एस्थर हत्याकांडात मुंबईच्या एका सत्र न्यायालयानं दोषी चंद्रभान सानप याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलीय.

Oct 30, 2015, 04:58 PM IST

साहित्यिकांनी शासकीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांना साभार केले परत

साहित्यिकांनी शासकीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांना साभार केले परत

Oct 23, 2015, 08:25 PM IST

पंतप्रधान मोदींविरुद्ध भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न - ऑर्गनायझर

साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करून देशात मोदींविषयी भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इंग्रजी साप्हिकातून करण्यात आलाय. ऑर्गनायझर या मासिकाच्या संपादकियातून साहित्यिकांनी घेतलेली भूमिका चूकीचं असल्याचं म्हटलयं.

Oct 21, 2015, 05:22 PM IST