एक श्रीमंत सोहळा... बाबासाहेबांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार रक्कम दिली दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2015, 09:05 PM ISTपुरस्कार परत करणं हा देशाचा अपमान - कमल हसन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 12:41 PM ISTपुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांना गुलजारांचा पाठिंबा
पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांना गुलजारांचा पाठिंबा
Oct 24, 2015, 08:44 PM ISTझी मराठी अवॉर्ड : 'दिल दोस्ती दुनियादारी'चं कुटुंब ठरलं सर्वोत्कृष्ट कुंटुंब!
'झी मराठी अवॉर्ड 2015' सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडलाय. यामध्ये, प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या मतांच्या आधारे अनेक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी, सर्वसाधारण कुटुंबाच्या चौकटीत न बसणारं 'दिल दोस्ती दुनियादारी'चं कुटुंब यंदाचं 'सर्वोत्कृष्ट कुटुंब' ठरलं... तर तब्बल नऊ पुरस्कार आपल्या नावावर करत 'का रे दुरावा' या कार्यक्रमानं यंदा बाजी मारलीय.
Oct 16, 2015, 07:56 PM ISTलेखकानं पुरस्कार केला परत; घरी पोलीस झाले दाखल
नको तिथे मूग गिळून गप्प बसणाऱ्या सरकारवरचा निषेध म्हणून साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत करण्याचा सपाटाच लावलाय. यात चळवळीत प्रसिद्ध गुजराती लेखक गणेश देवी हेदेखील सामील झाले. त्यांनीही आपला पुरस्कार सरकारला साभार परत केला. परंतु, थोड्याच वेळात त्यांच्या दारात पोलीस येऊन धडकले.
Oct 16, 2015, 05:02 PM ISTडॉ. सुभाष चंद्रांच्या हस्ते विशेष उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:35 PM ISTदलित कौर तिवानी 'पद्मश्री' परत करणार
दलित कौर तिवानी 'पद्मश्री' परत करणार
Oct 13, 2015, 08:32 PM ISTप्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार केले परत
उत्तर प्रदेशातील दादरी घटनेचा निषेध म्हणून लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी राज्यशासनाचे पुरस्कार परत करण्याची तयारी दाखविली आहे. याबबत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्रच धाडले. माझे पुरस्कार आणि पुरस्काराची रक्कम परत करावयाची आहे. ते मी परत करत आहे.
Oct 13, 2015, 03:52 PM ISTसानियाला 'खेलरत्न' पुरस्कार देण्यावर हायकोर्टाची स्थगिती
टेनिसस्टार सानिया मिर्झा हिला देशाचा सर्वोच्च पुरस्कार असलेला 'राजीव गांधी खेळरत्न' पुरस्कार देण्यावर कर्नाटक हायकोर्टानं तात्पुरती स्थगिती दिलीय.
Aug 27, 2015, 04:20 PM IST१० लाखांच्या पुरस्कारतील १० पैसे स्वत:साठी : बाबासाहेब पुरंदरे
सहा महिने मी विचार करीत होतो. मी देखाव्यासाठी शिवचरित्र्य लिहीले नाही. ते लोकांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. कोणत्या पद्धतीने मी लिहू, यासाठी मी सहा महिने विचार केला. अहंकाराचा वारा मनाला न लागो. एव्हढे कष्ट करुन लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. ज्या स्त्रिया गरोदर आहेत, त्या आईच्या गर्भापर्यंत इतिहास गेला पाहिजे. यासाठी हा प्रयत्न केला. मी फक्त १० लाख रुपयांच्या पुरस्कारातून स्वत:साठी १० पैसेच घेणार आहे, असे शिवसाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जाहीर केले.
Aug 19, 2015, 10:42 PM IST...तर 'त्यांचा' कडेलोट आज छत्रपतींनी केला असता - देवेंद्र फडणवीस
...तर 'त्यांचा' कडेलोट आज छत्रपतींनी केला असता - देवेंद्र फडणवीस
Aug 19, 2015, 08:00 PM ISTराज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरेंचा गौरव
राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरेंचा गौरव
Aug 19, 2015, 07:59 PM ISTबाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र सरकारचा मानाचा मुजरा
बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र सरकारचा मानाचा मुजरा
Aug 19, 2015, 07:59 PM ISTमहाराष्ट्र भूषण पुरस्कारविरोध ही माकड चेष्टा - देसाई
महाराष्ट्र भूषण पुरस्कारविरोध ही माकड चेष्टा - देसाई
Aug 19, 2015, 07:58 PM ISTमी मराठा आहे म्हणून बाबासाहेबांवर प्रेम करायचं नाही का? - तावडे
मी मराठा आहे म्हणून बाबासाहेबांवर प्रेम करायचं नाही का? - तावडे
Aug 19, 2015, 07:58 PM IST