तुम्ही स्मार्टफोन वापरताय, मग या पाच चुका टाळा
आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. मात्र, हा स्मार्टफोन वापरताना तुमच्या हातून ५ चुका होतात. त्या तुम्ही टाळण्यासाठी या काही टिप्स...
Sep 5, 2015, 09:32 PM IST'शिवसेनेला डावलून भाजपची वेगळ्या विदर्भाची योजना'-राणे
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेला डावलून भाजपची वेगळ्या विदर्भाची योजना सुरू आहे, तसेच राज्याचे मुख्यमंत्री थापा मारतात, आणि उद्धव ठाकरे यांना कुणीही विचारत नाही, अशा शब्दात नारायण राणे यांनी टीका केली आहे.
Aug 30, 2015, 11:17 PM ISTउन्हाळ्यात 'डिहायड्रेशन'पासून वाचण्यासाठी काही सोप्या टीप्स...
वाढतं तपमान, आग ओकणारा सूर्य आणि त्यातच अपचन... यामुळे अनेक जण डिहायड्रेशनला बळी पडत आहेत. अशा वेळी आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर विशेष लक्ष देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. त्यामुळे, कडक उन्हातही शरीराची 'इम्युनिटी' कायम राहते.
Jun 1, 2015, 02:19 PM ISTअॅसिडिटीचा त्रास आहे? हे घरगुती उपाय करून पाहा!
असिडिटी मागचं सर्वात महत्वाचं कारण आहे, अनियमित जेवण. अशात जर गॅसेस आणि वाताचा त्रास सुरू झाला तर शरीरात समस्याच समस्या सुरू होतात. डोकेदुखई, कंबर दुखी, पोटदुखी, छातीत जळजळ सारख्या समस्या त्यामुळं सुरू होऊ शकतात.
May 13, 2015, 08:43 PM ISTतरुणीवर गँगरेप; पोलिसांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ
नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मात्र, पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसल्याचा आरोप, पीडितेच्या पालकांनी केलाय.
Mar 30, 2015, 11:32 AM ISTएटीएम शुल्क टाळण्यासाठी काही उपाय
एटीएम वापरावर मर्यादा आल्याने जास्त वेळा वापर झाल्यास ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.
Dec 2, 2014, 11:07 PM ISTउद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट घेणे टाळलं?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. मात्र यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. यावरून उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेणे टाळले असल्याची चर्चा आहे.
Nov 17, 2014, 08:23 PM ISTपेट्रोल भरताना दगाबाजी टाळायची असेल तर...
पेट्रोल भरताना आपल्या गाडीत किंवा बाईकमध्ये टाकीच्या मापापेक्षा जास्त पेट्रोल भरल्याचं दाखवत आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार एव्हाना तुमच्यासोबतही घटला असेल... किंवा आपण जितक्या पैशांचं पेट्रोल भरण्यास सांगितलंय त्याहून कमी पेट्रोल भरल्याचंही तुमच्या लक्षात आलं असेल... पण, ही पेट्रोल चोरी ओळखणार कशी? आणि ती टाळणार कशी असे प्रश्न तुमच्या मनात उभे राहिले असतील... तर याच प्रश्नांवर ही उत्तरं... पुढच्या वेळी पेट्रोल चोरी टाळण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल.
Oct 25, 2014, 07:52 PM ISTरोज व्यायाम करा आणि हाडांचे आजार टाळा
ओस्टियोपोरोसिस (हाडांचा आजार) या समस्येमुळे हाडे कमकवत होतात आणि त्यांच्या घनतेत घट होत जाते. त्यामुळे शरीराचा हाडांचा सापळा हा कमजोर होतो.
Dec 6, 2013, 06:56 PM ISTथायरॉईडची लक्षणं आणि उपाय!
पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण-तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो. धावपळीची जिवनशैली आत्मसात करणाऱ्या महिलांमध्ये थायरॉईड ही जणू काय सर्वसामान्य गोष्ट बनलीय.
Nov 6, 2013, 02:37 PM IST