avneet kaur instagram

स्वत:चं Private Jet घेऊन फिरते ही 22 वर्षाची अभिनेत्री? वर्षाची कमाई माहितीये का?

Avneet Kaur : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौरनं बॉलिवूडमध्ये तिची छाप सोडलीये. अवनीतनं तिच्या करिअरमध्ये अनेक दर्जेदार मालिका केल्या. 

May 21, 2024, 10:15 PM IST

अवघ्या 22 व्या वर्षी 'ही' अभिनेत्रीकडे स्वत:चं Private Jet; वर्षभराची कमाई किती माहितीये?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौरनं बॉलिवूडमध्ये तिची छाप सोडली आहे. अवनीतनं तिच्या करिअरमध्ये अनेक दर्जेदार मालिका केल्या. त्याशिवाय ती बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मोठ्या पडद्यावर देखील दिसली. 

Apr 2, 2024, 10:25 AM IST

बिकिनीत दिसली Avneet Kaur; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, 'तुमची मानसिकता...'

Avneet Kaur Bikini Photos: सध्या चर्चा रंगलेली आहे ती म्हणजे अवनीत कौर या अभिनेत्रीची. सोशल मीडियावर तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता तिनं स्पेनमधले आपले काही फोटो शेअर केलेले आहेत. यावेळी तिनं बिकीनी घालत आपला जलवा दाखवला आहे. त्यामुळे तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Aug 6, 2023, 01:13 PM IST

'बंटी तेरा साबण स्लो है क्या' या जाहीरातीतील मुलगी आठवतेय, आता दिसते खूपच ग्लॅमरस

आता आहे सोशल मीडिया स्टार, मालिका आणि सिनेमामध्येही कमवते लाखो रुपये

Oct 17, 2022, 05:09 PM IST