auto

मुंबईकरांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा, टॅक्सी प्रवास महागला

Auto Rickshaw Taxi Fare : आजपासून मुंबईकरांना रिक्षा, टॅक्सी प्रवास करणाऱ्यांसाठी नव्या दरानुसार भाडे द्यावे लागणार आहे. 

Oct 1, 2022, 09:13 AM IST

अखेर रिक्षा, टॅक्सी प्रवास महागला, 1 ऑक्टोबरपासून नवी भाडेवाढ

Auto Rickshaw Taxi fare in Mumbai :मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी. मुंबईत टॅक्सी (Taxi fare) आणि रिक्षातून प्रवास ( Auto Rickshaw) करणे आता महागला आहे.  

Sep 28, 2022, 07:53 AM IST
Rickshaws and taxis will go on strike from September 15 PT53S

SUV ची ही गाडी होणार लवकरच लॉन्च? लुक पाहून तुम्हीही पडाल प्रेमात..

सॉनेट कंपनीची ही एक आकर्षक गाडी आहे.

Aug 20, 2022, 11:02 PM IST

Jeep कंपनीकडून Anniversary Edition बुकिंगला सुरुवात, जाणून घ्या फीचर्सबाबत

यंदा भारतामध्ये पाच वर्षे पुर्ण केल्यामुळे पॉप्युलर एसयूवी जीप कंपासची निव्हरसरी एडिशन बुधवारी लाँच केली आहे. कंपनीने या कारची बुकिंग सुरु केली आहे. 

Aug 10, 2022, 08:04 PM IST

पुणेकरांना अशीही 'शिक्षा', आता पुण्यात महागली 'रिक्षा'

पेट्रोल डिझेल आणि वाढत्या GST पाठोपाठ महागाईच्या तीव्र झळा आता बसत आहेत. पगारवाढ सोडा पण खिशाला लागणारी कात्री वाढतच चालली आहे. 18 जुलैपासून जीवनावश्यक वस्तूंवरील GST वाढला. त्यानंतर पुण्यात CNG चे दर वाढले आणि त्यापाठोपाठ आता रिक्षाप्रवासही महागला आहे. 

Jul 25, 2022, 06:08 PM IST

आता तुमची कारच करणार तुमचा फुट मसाज, ऑडीने भारतात लाँच केली नवी कार

ऑडीने यावर्षी भारतात आपली 15 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने कंपनीने Audi A8 L कार सादर केली आहे.

Jul 14, 2022, 12:54 PM IST

सुनेची हत्या करणारा बिल्डर रिक्षात 2 दिवस दडून बसला, शेवटी असा सापडला

नाश्ता दिला नाही म्हणून सुनेची गोळी झाडून हत्या करणारा फरार सासरा अटकेत

Apr 17, 2022, 05:46 PM IST

'आयटम चाहीये? चल...' भररस्त्यात महिलेकडून शिवसेना विभाग प्रमुखाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला एका व्यक्तीला रिक्षामध्ये चपलेनं मारहाण करत आहे.

Jan 29, 2022, 01:27 PM IST

IOC तुमच्या शहरात आणत आहे Charging Station, येत्या 3 वर्षात 10 हजारापर्यंत लक्ष

IOC EV charging station : इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्या लोकांसाठी खुश खबर आहे. इंडियन ऑईल आता शहरा शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन सुरू करीत आहे. 

Nov 6, 2021, 03:00 PM IST