ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचचा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये विशाल स्कोअर
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं केला आहे.
Jul 3, 2018, 06:50 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
Jul 2, 2018, 11:41 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताचा पराभव
हॉकीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केला आहे.
Jul 1, 2018, 10:07 PM ISTविराट-रोहितच्या पुढे गेला शोएब मलिक
पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकनं विराट कोहली आणि रोहित शर्माचं रेकॉर्ड मोडलं आहे.
Jul 1, 2018, 07:34 PM ISTनेदरलॅंडला रोखून भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये
भारतीय पुरुष हॉकी टीमनं आठ वेळा चॅम्पियन असलेल्या नेदरलॅंडविरुद्धचा सामना १-१नं ड्रॉ केला.
Jun 30, 2018, 10:23 PM ISTइंग्लंडचा विश्वविक्रम! सर्वाधिक वनडे स्कोअरची नोंद
इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केलाय.
Jun 19, 2018, 11:08 PM ISTनिलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या डेव्हिड वॉर्नरची नवी इनिंग
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरचं वर्षभरासाठी निलंबन झालं आहे.
Jun 11, 2018, 09:44 PM ISTभारताविरुद्धच्या मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग करणारे ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू कोण?
अल जजिरानं क्रिकेट मॅच फिक्सिंगच्या केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे.
May 27, 2018, 06:11 PM ISTइतिहास घडवण्यापासून इंग्लंडचा एलिस्टर कूक एक पाऊल दूर
इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये पहिल्या टेस्टला लॉर्ड्सच्या मैदानात सुरुवात झाली आहे.
May 24, 2018, 10:10 PM ISTएका वर्षाच्या बंदीनंतर डेव्हिड वॉर्नरला आणखी एक झटका
बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला वैयक्तिक आयुष्यातही मोठा झटका बसला आहे.
May 24, 2018, 08:11 PM ISTअल्ट्रामॅन स्पर्धेत कृष्ण प्रकाश यांनी मोडला मिलिंद सोमणचा रेकॉर्ड
May 18, 2018, 11:18 PM ISTअल्ट्रामॅन स्पर्धेत कृष्ण प्रकाश यांनी मोडला मिलिंद सोमणचा रेकॉर्ड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 18, 2018, 09:38 PM IST'आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांकडून पक्षपातीपणा'
आयपीएलमधल्या ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.
May 16, 2018, 04:47 PM IST'ऑस्ट्रेलियात जिंकण्यासाठीच भारताला डे-नाईट टेस्ट नको'
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये बीसीसीआयनं डे-नाईट टेस्ट खेळायला नकार दिला आहे.
May 14, 2018, 06:38 PM ISTबीसीसीआयनं मंजुरी दिली तर भारत-ऑस्ट्रेलियात होणार ऐतिहासिक मॅच
यावर्षाच्या शेवटी भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे.
Apr 30, 2018, 05:26 PM IST