'औरों में कहां दम था' ची सुरुवात निराशजनक, 2 दिवसांमध्ये फक्त 'इतकी' कमाई
अजय देवगण आणि तब्बूचा 'औरों में कहां दम था' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. 15 वर्षांमधील अजय देवगनचा हा चित्रपट सुरुवातीलाच निराशजनक ठरला आहे.
Aug 4, 2024, 06:59 PM IST