astrology

Pradosh Vrat : गुरू प्रदोष व्रताला हर्षण योग तर चंद्र मीन राशीत, 5 राशींना बंपर लाभ

5 Luckiest Zodiac Sign, 26 October 2023 : आश्विन महिन्यातील शेवटचं प्रदोष व्रत हे गुरुवारी 26 ऑक्टोबरला आहे. जे व्रत गुरुवारी येतं त्याला गुरु प्रदोष व्रत असं म्हणतात. प्रदोष व्रताच्या दिवशी शुभ योग जुळून आल्यामुळे ते पाच राशींसाठी फलदायी ठरणार आहे. 

Oct 25, 2023, 10:18 PM IST

Panchang Today : आश्विन महिन्यातील द्वादशी तिथीसोबत ध्रुव योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 25, 2023, 09:28 PM IST

Neechbhang Rajyog : 'या' 3 राशींसाठी शुभ दिवाळी! शुक्र गोचरमुळे 1 वर्षांनंतर नीचभंग राजयोग

Neechbhang Rajyog : प्रेम, आनंद आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र ग्रह दिवाळीपूर्वी आपली स्थिती बदलणार आहे. कन्या राशीत गोचर करुन तो तीन राशीच्या लोकांची दिवाळी शुभ करणार आहे. 

Oct 25, 2023, 09:00 PM IST

Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणाला शश राजयोगासह 4 दुर्मिळ योग! 'या' राशींच्या लोकांचं ग्रहण सुटणार, बँक बॅलेन्स वाढणार

Chandra Grahan 2023 : शरद पौर्णिमा म्हणजे कोजागिरीला चंद्रग्रहण असणार आहे. यादिवशी दुर्मिळ असे 4 राजयोग जुळून आले आहे. त्यामुळे ती राशींच्या लोकांवर अचानक आर्थिक फायदा होणार आहे. 

 

Oct 25, 2023, 05:32 PM IST

Rajyog 2023 : 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग! कोजागिरी पौर्णिमेपासून 'या' राशी होणार श्रीमंत

Sun- Mars Rajyog : मंगळदेव आणि सूर्यदेवावर बुध ग्रहाचा प्रभावामुळे 100 वर्षांनंतर 'आदित्य मंगल' योग तयार होतो आहे. त्यामुळे तीन राशींवर कोजागिरी पौर्णिमेपासून धनवर्षाव होणार आहे.

Oct 25, 2023, 02:00 PM IST

सूर्याच्या गोचरमुळे बनले 2 खास राजयोग; ‘या’ राशींना अनपेक्षित धनलाभ व प्रगतीची प्रबळ संधी

Neechbhang Rajyog-Budhaditya Rajyog: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळ आधीपासून तूळ राशीमध्ये स्थित आहे, अशा स्थितीत सूर्य आणि मंगळाचा संयोगही तयार झाला आहे. 19 ऑक्टोबरला बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुध-सूर्य संयोग तयार होऊन बुधादित्य राजयोग तयार झाला आहे.

Oct 23, 2023, 07:00 AM IST

Panchang Today : आज नवरात्रीची नवमी तिथी आणि रवि योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?

Panchang Today : आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

 

Oct 22, 2023, 11:56 PM IST

Shukra-Shani Gochar: दिवाळीपूर्वी शुक्र-शनी 'या' राशींना करणार मालामाल; आर्थिक लाभासह मिळेल भरमसाट पैसा

Shukra Shani Gochar 2023: 4 नोव्हेंबर रोजी शनि मार्गस्थ होणार असून शुक्र आणि शनीच्या या बदलाचा परिणाम काही राशींच्या व्यक्तींवर होणार आहे. या दोन्ही ग्रहांच्या बदलाचा परिणाम कसा होणार आहे हे पाहूयात.

Oct 21, 2023, 10:24 AM IST

Panchang Today : आज नवरात्रीची सातवी माळ आणि त्रिपुष्कर योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?

Panchang Today : आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 21, 2023, 12:05 AM IST

Panchang Today : आज नवरात्रीची सहावी माळ आणि षष्ठीतिथीसोबत रवि योग! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

Panchang Today : आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 20, 2023, 12:05 AM IST

Chaturgrahi Yog 2023 : बुध गोचरमुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग! 'या' राशींच्या तिजोरी सोन्या - चांदीने भरणार

Chaturgrahi Yog In Tula : नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाने तूळ राशीत विराजमान झाला आहे. त्यामुळे 100 वर्षांनंतर तूळ राशीत चतुर्ग्रही योग निर्माण झाला आहे. या चतुर्ग्रही योगामुळे काही राशींची दिवाळी धनवान होणार आहे. 

Oct 19, 2023, 07:11 PM IST

Chandra Grahan 2023 : चंद्रग्रहणाला 'या' राशींच्या लोकांच्या घरावर पैशांचा पाऊस, कोजागिरी पौर्णिमेला मिळणार धनाची पेटी

lunar Eclipse 2023 : दसऱ्यानंतर या वर्षांतील दुसरं आणि शेवटचं चंद्रगहण असणार आहे. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. 

Oct 19, 2023, 05:07 PM IST

Rahu Gochar : मायावी राहू गोचरमुळे 'या' 3 राशींवर कोप! 2025 पर्यंत आयुष्य संकटाने घेरणार

Rahu Gochar 2023 : नऊ ग्रहांमधील छाया ग्रह आणि मायावी राहू लवकरच गोचर करणार आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांवर आर्थिक संकट कोसळणार आहे. 

Oct 19, 2023, 12:00 PM IST

Panchang Today : आज नवरात्रीची पाचवी माळ आणि पूर्णा तिथीचा शोभन योग! काय सांगतं गुरुवारचं पंचांग?

Panchang Today : आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...

Oct 19, 2023, 12:05 AM IST

Tirgrahi Yog 2023 : तूळ राशीत त्रिग्रह योगामुळे 'विनाशकारी विस्फोट योग'; 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्याची समस्या

Tirgrahi Yog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीमध्ये तीन ग्रहांचं मिलन झालं आहे. यातून विनाशकारी विस्फोट योग तयार झाला आहे. हा अशुभ योग तीन राशींसाठी घातक ठरणार आहे. 

Oct 18, 2023, 06:11 PM IST