astro news

Budh Vakri 2022: 10 सप्टेंबरपासून या राशींना सोनेरी दिवस सुरु होणार, वक्री बुध देणार यश-संपत्ती

Budh Vakri in Kanya 2022 Effect: बुध ग्रह सध्या कन्या राशीत आहे आणि 10 सप्टेंबरपासून 2 दिवसांनी तो मागे सरकेल अर्थात तो वक्री होणार. वक्री बुधाचा परिणाम सर्व राशींच्या नोकरी-व्यवसाय, शिक्षण, बुद्धिमत्ता, आर्थिक स्थितीवर होईल.  

Sep 8, 2022, 10:18 AM IST

या 2 राशींवर पडणार शनीची कृपा, करिअरमध्ये नवीन संधी आणि मिळेल चांगला पैसा

Shani margi 2022 Effect on Zodiac Sign:   हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात, शनिला न्यायाची देवता मानले जाते. शनी लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. 23 ऑक्टोबर रोजी शनी संक्रांत होणार आहे आणि पुढील वर्षी 17 जानेवारी 2023 पर्यंत मार्गी राहील. दोन राशींसाठी शनी मार्गस्थ आहे. 

Sep 6, 2022, 11:18 AM IST

Horoscope Today: कोणत्या राशीच्या व्यक्तींना काय लाभ होणार?, या राशींवर गणरायाची विशेष कृपा

Astro News : आज रविवार वृषभ राशीच्या लोकांनी ऑफिसची कामे घाईघाईने करण्याचा प्रयत्न करू नये, चुका होऊ शकतात. सिंह राशीच्या लोकांना समाजातील प्रभावशाली लोकांचा सल्ला मिळेल. 

Sep 4, 2022, 07:09 AM IST

Horoscope Today: या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार, अधिक जाणून घ्या भविष्य

Astro News : आज शनिवारी सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळू शकेल. 

Sep 3, 2022, 07:20 AM IST

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थीचा पवित्र सण, दिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायक मंदिरात भव्य आरतीने; पाहा VIDEO

Ganesh Chaturthi 2022: भगवान गणेशाला समर्पित असलेल्या दहा दिवसांच्या उत्सवाचे धार्मिक महत्त्व आहे. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिराची आरती पाहण्यासाठी भाविकांमध्येही विशेष उत्साह आहे. 

Aug 31, 2022, 07:46 AM IST

Ganesh Chaturthi : आज गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी हे 5 सर्वात शुभ मुहूर्त, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि नियम

Ganesh Chaturthi 2022 Shubh Muhurat: आज गणेश चतुर्थीला घराघरात गणपती बाप्पाचे आगमन होईल. 31 ऑगस्ट रोजी गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी 5 शुभ मुहूर्त आहेत. 

Aug 31, 2022, 07:29 AM IST

Vrat Tyohar: सप्टेंबरात पितरांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर 9 दिवसानंतर कधी होणार कलशाची स्थापना?

Vrat Tyohar List 2022: एक आठवड्यानंतर सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. अशा स्थितीत कोणते व्रत कोणत्या तारखेला ठेवायचे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या महिन्यात 15 दिवसांचा पितृपक्ष असेल, ज्यामध्ये चतुर्दशीला गणपतीच्या स्थापनेसह पितरांची पूजा आणि श्राद्ध होईल. 

Aug 25, 2022, 01:21 PM IST

Sleeping Astro : रात्री झोप येत नसेल तर 'हे' उपाय करून पाहा, 'या' ग्रहांचा येतो थेट संबंध

 ज्योतिषशास्त्रानुसार रात्री झोपेचे वारंवार उघडणे किंवा तुटणे याचा संबंध ग्रहांशी असतो.

Jun 11, 2022, 09:41 PM IST

या आठवड्यात 3 राशीच्या लोकांना मिळणार संपती आणि सुख, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

3 राशीच्या लोकांना होणार धनलाभ, त्यासाठी हा आठवडा ठरणार महत्त्वाचा 

Jan 31, 2022, 07:20 PM IST

4 राशीच्या लोकांचं नशीब बदलणार हा आठवडा, तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या

या 4 राशींचे लोक शत्रूंवर विजय मिळवतील, फायदा होईल; पुढचा आठवडा कसा असेल जाणून घ्या

Jan 23, 2022, 06:26 PM IST

Weekly Horoscope: येत्या आठवड्यात कोणत्या राशीला होणार सर्वाधिक फायदा?

नव्या वर्षाची सुरुवात चांगली व्हावी असं प्रत्येकाला वाटत असतं. नव्या वर्षातील पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असणार आहे.

Jan 2, 2022, 05:34 PM IST

राशिभविष्य : नवीन वर्षाचा आजचा दिवस पाहा कसा जाईल?

  नवीन वर्षाचा आजचा दिवस पाहा कसा जाईल? 

Jan 1, 2021, 11:26 AM IST

धनसंपत्ती वृद्धीसाठी करा हे उपाय

धनसंपत्ती वृद्धीसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. पुढील काही गोष्टी लक्षात घेतल्यास याचा नक्कीच फायदा होईल.

Jun 8, 2013, 08:26 AM IST

मुख्य दरवाजासमोर आरसा का नसावा....

मुख्य दरवाजासमोर आरसा नसावा. अनेक घरामध्ये गेल्यानंतर असे आढळते, की घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा ठेवलेला आढळतो.

Jun 6, 2013, 08:01 AM IST

राहू-शनि ग्रहांचा कसा आहे प्रभाव

राहू आणि शनी ग्रहाच्या प्रभावा मानवी मनावर नेहमीच होत असतो... कधी कधी असं होतं की तुम्ही कुणाच्या घरी जाता पण तेथे 5 मिनिटापेक्षा जास्त काळ तुम्ही राहू शकत नाही.

Jun 5, 2013, 08:13 AM IST