Surya Gochar: वृश्चिक संक्रांतीमुळे एक महिना तुमच्या राशीवर काय परिणाम होणार, जाणून घ्या
Surya Gochar In Vrushchik Rashi: नवग्रहांमध्ये सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. त्यामुळे सूर्याच्या गोचरामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होतो. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या स्थितीला संक्रांत म्हंटलं जातं. आता सूर्यदेवांनी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे.
Nov 16, 2022, 07:28 PM ISTMangal Vastu Tips : मंगळ मजबूत करण्यासाठी वास्तूमध्ये करा 'हे' उपाय, व्यापार आणि करिअरमध्ये मिळेल सफलता
Mangal and Vastu Upay : वास्तुशात्रानुसार दक्षिण दिशा आणि मंगळाशी संबंध असतो. अशात मंगळाचे दोष दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया
Nov 12, 2022, 07:05 PM ISTChandra Grahan 2022: 'या' शहरांमध्ये चंद्रग्रहण 'या' वेळेत दिसेल; तुमच्या शहरातील वेळ जाणून घ्या
Chandra Grahan 2022 Time in India : 8 नोव्हेंबर 2022 रोजी, 2022 वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण मंगळवारी होईल. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. पण वेगवेगळ्या शहरांमध्ये ग्रहणाची वेळ वेगळी असेल.
Nov 8, 2022, 09:33 AM ISTChandra Grahan 2022 : तुळशी विवाहचा आज शेवटचा दिवस, चंद्रग्रहणात लग्न करणं शुभ की अशुभ, जाणून घ्या
Chandra Grahan 2022 : आज तुळशी विवाह (Tulsi Vivah 2022) करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्यांनी अजून तुळशी विवाह केला नाही. त्या लोकांना प्रश्न पडला आहे की, आज ग्रहणाच्या दिवशी तुळशीचा विवाह करता येतो का? यासंदर्भात शास्त्र काय सांगतं ते जाणून घेऊयात.
Nov 8, 2022, 08:20 AM ISTChandra Grahan 2022 : वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणाच्या दिवशी विनाशकारी षडाष्टक योग, बचावासाठी करा 'हे' खास उपाय
Lunar Eclipse 2022 : यंदा चंद्रग्रहणावर शनि-मंगळाचा षडाष्टक योग तयार होत आहेत. त्यामुळे या चंद्रग्रहणाचा अनेक राशींवर विपरीत परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे चंद्रग्रहणावर लोकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
Nov 7, 2022, 06:38 AM ISTChandra Grahan 2022 Date: आज यंदाच्या वर्षातील शेवटचं चंद्र ग्रहण; चुकूनही करु नका ही 4 कामे
Chandra Grahan 2022 Date and Time: आज आहे वर्षातील शेवटचा चंद्र ग्रहण; 'ही' 4 कामे करत असाल तर सावधान!
Nov 6, 2022, 07:19 AM IST
Cons of Red Thread: सावधान! या राशींच्या लोकांनी कधीही लाल धागा घालू नये, अधिक जाणून घ्या
Importance of Red Thread: हिंदू मान्यतेनुसार हातात कलावा किंवा लाल धागा बांधल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि बजरंग बलीची कृपाही प्राप्त होते. हातात लाल धागा बांधल्याने कुंडलीतही मंगळ ग्रह मजबूत होतो आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते.
Nov 5, 2022, 07:00 AM ISTDev Uthani Ekadashi 2022: आज एकादशीला याचे दान करा, जीवनात सुखाबरोबर भरभराट
Kartiki Ekadashi 2022 : हिंदू धर्मात दान करणे हे महत्वाचे मानले जात आहे. मात्र, हे दान एकाद्या विशिष्ठ दिवशी केले तर त्याचे फायदेही चांगले मिळतात, असे सांगितले जाते. आज देवउठनी एकदशी आहे. यादिवशी दान केले तर जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडतात.
Nov 4, 2022, 06:29 AM ISTतळहातावर 'ही' रेषा ब्रेक झाली असेल तर प्रेमात धोका! कठीण होऊन बसते Love Life
Palmistry Love Life: तळहातातील एखादी रेषा बुध पर्वतापासून सुरु होऊन बृहस्पति आणि शनी पर्वताच्या दरम्यान बोटांच्या टोकापर्यंत गेली असेल तर ती खूप शुभ मानली जाते. हे लोक आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि प्रेमात छोट्या-छोट्या चुकांची तक्रार करत नाहीत.
Nov 3, 2022, 06:47 AM ISTSurya Rashi Parivartan: तूळ राशीत प्रवेश करताच सूर्य ग्रहाचा प्रभाव झाला कमी, राशींवर कोणता परिणाम होणार? जाणून घ्या
ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. ग्रहांचा राजा असलेल्या सूर्यदेवाने संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी तूळ राशीत प्रवेश केला आहे. या राशीमध्ये सूर्याची स्थिती नीचेचे असून प्रभाव कमी असणार आहे.
Oct 17, 2022, 07:23 PM ISTHoroscope Today: 'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत खास
'या' राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अत्यंत खास, कोणती आहे तुमची रास?
Sep 23, 2022, 07:35 AM IST
Numerology : कसा ओळखाल तुमचा मूलांक? 2 आकडा तुमचं नशीब पालटणार
भाग्योदयासाठी कोणता आकडा महत्त्वाचा?
Sep 20, 2022, 09:59 AM IST
Vastu Tips : आर्थिक अडचणींमुळे तुमची कंबर मोडली असेल तर हे उपाय करा, नशीब उजळेल
Vastu Tips : तुम्ही लाख प्रयत्न करुनही घरात पैशाची कमतरता असेल तर आज आम्ही वास्तुशास्त्राच्या अशा काही टीप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही आर्थिक टंचाईपासून मुक्त होऊ शकता.
Sep 15, 2022, 01:28 PM ISTKunwara Panchami 2022: आज पितृ पक्षाची पंचमी, कुंवारे लोकांशी आहे संबंध ! करु नका या चुका
Panchami ka Shradh Kab Hai: हिंदू कॅलेंडरनुसार, आज 14 सप्टेंबर 2022 ही पितृ पक्षाची पंचमी तारीख आहे.
Sep 14, 2022, 10:42 AM ISTBudh Vakri 2022: वक्री बुध ग्रहामुळे कन्या राशीत भद्र योग, तीन राशींना मिळणार अशी फळं
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार अशी उपाधी असलेला बुध ग्रह 10 सप्टेंबरपासून कन्या राशीत वक्री झाला आहे. 23 दिवस बुध ग्रह या स्थितीत असणार आहे.
Sep 11, 2022, 01:58 PM IST