assembly election 2024

अशक्य ते शक्य करतील दादा..! 'लाडकी बहीण योजने'साठी अजितदादांचा पुढाकार

Ladki Bahin Yojana : राज्यात 'लाडकी बहीण योजने'वरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपलीय. ही निवडणुकीपुरती सुरू केलेली योजना असल्याची टीका विरोधकांनी केलीय. तर ही योजना यशस्वी करण्याचा विडा सरकारनं उचललाय.

Aug 6, 2024, 08:49 PM IST

मोठी बातमी! विधानसभेसाठी मनसेकडून शिवडी आणि पंढरपूरचे उमेदवार जाहीर

Assembly Election 2024:  मनसेकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

Aug 5, 2024, 12:07 PM IST

महायुतीचा कोकणातील विधानसभा जागेवरील तिढा सुटला? शिवसेनाच मोठा भाऊ

Maharashtra Politics : लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचा वेध लागलेत. विधानसभेसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला असल्याची चर्चा असातनाच आता महायुतीनेही कोकणातील जागावाटप निश्चित केल्याचं बोललं जातंय.

Aug 2, 2024, 04:51 PM IST

विधानसभा निवडणुकीसाठी मविआचा असा आहे जागा वाटप फॉर्म्युला, मुख्यमंत्रीही ठरला?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपासंदर्भात रणनिती तयार केली आहे.  मविआच्या जागावाटपावर वरिष्ठ पातळीवर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.. नेमका काय असेल मविआचा फॉर्म्युला आणि कोण किती जागा लढणार?

Aug 1, 2024, 09:51 PM IST

विधानसभा निवडणुकीत मराठवाड्याची साथ कोणाला? सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. यामध्ये लक्षणीय बाब म्हणजे सगळ्याच पक्षांचा सध्या मराठवाड्यावर फोकस पाहायला मिळतोय.

Jul 31, 2024, 10:00 PM IST

मनसेची राज्यातील पहिली उमेदवारी पुण्यातून जाहीर? दोन जिगरी येणार आमने-सामने?

Pune MNS Sainath Babar: लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्थ पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा दिला. निवडून येण्याची क्षमता असलेला आणि लोकप्रिय उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. 

Jul 28, 2024, 09:30 AM IST

कोण म्हणतं मी महायुतीत?, बच्चू कडू यांची विधानसभेतून माघार घेण्याची घोषणा

 

Assembly Election 2024: बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. 

Jul 14, 2024, 10:53 AM IST

Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरवणार विधानसभेचं समीकरण?

Maharastra Politics : महायुतीत मोठा भाऊ कोण? यावरून आता वादाची ठिणगी पडलीय. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांमध्येच यावरून मतमतांतरं आहेत.

Jun 17, 2024, 08:40 PM IST

शनिवारी एकजूट, सोमवारी फाटाफूट? कसा असेल मविआचा जागावाटप फॉर्म्युला?

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर मविआ जोमाने विधानसभेच्या कामाला लागलीय. शनिवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत मविआच्या नेत्यांनी एकजुटीचा निर्धार केला. मात्र दोनच दिवसांमध्ये मविआच्या नेत्यांमध्ये जागावाटपावरून मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे. 

Jun 17, 2024, 08:16 PM IST

'आता विजयानंतरच हार घालणार' विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

BJP Vijay Sankalpa Melava : लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यासाठी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत विजय संकल्प मेळावा पार पडला.

Jun 13, 2024, 09:46 PM IST

लोकसभेच्या निकालाआधीच अजित पवार गटासाठी गूड न्यूज! एक जागा निश्चित जिंकली तर दोन जागांवर...

Assembly Election Result 2024 : राज्याच्या एक्झिट पोलमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी मागे पडत असल्याच भाकीत करण्यात आलं. पण लोकसभेच्या निकालाआधीच अजित पवार गटासाठी गूड न्यूज मिळाली आहे. 

Jun 2, 2024, 01:36 PM IST

'विधानसभेपूर्वी राजकारणात भूकंप, उद्धव ठाकरे...' आमदार रवी राणा यांचा मोठा दावा

Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर होईल असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

Feb 19, 2024, 02:32 PM IST

'ज्या ज्या वेळी अन्याय होईल तेव्हा शिंदे जन्माला येतील' पाहा देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

अमित शाहांनी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचं शपथेवर सांगणारे उद्धव ठाकरे खोटं बोलत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयांवर चौफेर फटकेबाजी केली.  

 

Jul 13, 2023, 08:53 PM IST

भाजपचा विधानसभेसाठी 152 प्लसचा नारा, मित्रपक्षांचं काय होणार?

एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाचा तिढा कायम आहे, त्यात भाजपनं विधानसभेसाठी 152 प्लसचा नारा दिलाय. या नाऱ्यामुळे भाजपच्या मित्रपक्षांची धाकधूक वाढलीय.

Jul 13, 2023, 05:42 PM IST