assembly election 2019

नवीन पिढीच्या हाती नेतृत्व देणार - शरद पवार

दिवाळीनंतर राष्ट्रवादी सर्व उमेदवारांची बैठक घेणार आहे. त्यानंतर पुढील दिशी ठरणार.

Oct 26, 2019, 07:06 PM IST

प्रशांत किशोर यांच्या रणनीतीवर शिवसेना आमदार नाराज

आदित्य ठाकरे हे देखील I-Pac च्या कामावर नाराज?

Oct 26, 2019, 01:03 PM IST

शिवसेनेला हवा सत्तावाटपाचा १९९५च्या फॉर्म्युला?

शिवसेना १९९५ च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे.

Oct 26, 2019, 09:36 AM IST
Mumbai Shiv Sena Want To Bargain On New Formula For Seats Distribution PT1M32S

रणसंग्राम विधानसभेचा | शिवसेनेला हवा सत्तावाटपाचा १९९५चा फॉर्म्युला ?

रणसंग्राम विधानसभेचा | शिवसेनेला हवा सत्तावाटपाचा १९९५चा फॉर्म्युला ?

Oct 26, 2019, 12:05 AM IST

प्रबळ विरोधी पक्ष काय असतो ते दाखवणार - राष्ट्रवादी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रबळ विरोधी पक्षाबाबत राष्ट्रवादीचा टोला

Oct 25, 2019, 09:19 PM IST

दत्तक नाशिक जिल्ह्यात मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचे अपयश

नाशिक जिल्ह्यात तर १५ जागेपैकी नऊ जागेवरच्या विद्यमान आमदारांना जनतेने नारळ दिला.

Oct 25, 2019, 08:18 PM IST

नव्या विधानसभेत नवी नातीगोती, काका-पुतणे आणि भाऊ-भाऊ

महाराष्ट्र विधानसभेत काका-पुतण्या, भाऊ-भाऊ आणि बाप-लेक.

Oct 25, 2019, 07:45 PM IST

'राष्ट्रवादी काँग्रेसने फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतली'

नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत. 

Oct 25, 2019, 07:36 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा ठाकरे आणि पवार घराण्याचा!

सरकार कोणाचंही असो, महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असतो तो ठाकरे आणि पवार घराण्याचा.  

Oct 25, 2019, 05:58 PM IST

'उदयनराजेंचा गैरसमज जनतेने दूर केला'

'राजे प्रजेला सोडून गेले म्हणून प्रजा नाराज' 

Oct 25, 2019, 05:40 PM IST

शिवसेनेचाच मुख्यमंत्री करण्यासाठी दबाव, विजयी आमदार मातोश्रीवर

राज्यात सत्ता स्थापन करताना शिवसेना ९५च्या फॉर्म्युल्याचा आग्रह धरण्याची शक्यता आहे. 

Oct 25, 2019, 05:06 PM IST

'येत्या काळात भाजपा हाच शिवसेनेचा प्रमुख विरोधी पक्ष राहील'

भाजपने मित्रपक्ष म्हणून काम करताना जिल्ह्यात समजूतीनं भूमिका घेतली नाही

Oct 25, 2019, 01:28 PM IST

पंकजा मुंडेंच्या धक्कादायक निकालाची कारणं...

ताईंविरोधातली नाराजी भोवली म्हणा किंवा ताईपेक्षा जास्त दादा भावला म्हणा.... पण परळीत धक्कादायक निकाल लागला

Oct 25, 2019, 12:46 PM IST

भाजपच्या ८ विद्यमान मंत्र्यांना पराभवाचा धक्का

भाजपच्या 8 दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का

Oct 24, 2019, 10:22 PM IST

निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार

भाजपानं या निकालात सेन्चुरी गाठलीय तर शिवसेना आणि राष्ट्रवादीनं हाफ सेन्चुरी पूर्ण केलीय

Oct 24, 2019, 12:21 PM IST