assembly election 2019

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक संपली; शिवसेनेकडून पाठिंब्याचा प्रस्ताव

आता याठिकाणी ते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवतील.

 

Nov 11, 2019, 03:42 PM IST

भाजपला समर्थन देणारे दोन अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात

भाजपच्या गोटात गेलेले दोन अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात.

Nov 11, 2019, 03:39 PM IST

शिवसेना - भाजपला शरद पवारांचा वडिलकीचा सल्ला

'भांडत बसू नका. कोणी कोणाला खोटे ठरविण्याचा प्रयत्न करु नये.'

Nov 9, 2019, 02:51 PM IST
 Former Advocate General Shrihari Aney On Shiv Sena BJP Fighting For Maharashtra CM PT5M17S

नागपूर । ... तर राष्ट्रपती राजवटीचा विचार होईल - श्रीहरी अणे

महाराष्ट्र राज्यात सत्ता स्थापन होण्याबाबतच्या पर्यायापर्यंत अजून परिस्थिती पोहोचलेली नाही. बहूमत असलेल्या पक्षाला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी बोलवावे लागेल. त्या पक्षाला बहूमत सिद्ध करण्यासाठी वेळ दिला जाईल. बहूमत नसेल तर सरकार पडेल. पुन्हा दुसऱ्या पार्टीला बोलवले जाईल. कोणत्याही पक्षाला बहूमत सिध्द करता आले नाही. त्यावेळेला राष्ट्रपती राजवटीची विचार केला जाईल, असे अणे म्हणालेत.

Nov 8, 2019, 02:50 PM IST

... त्यानंतरच राष्ट्रपती राजवटीचा विचार होईल - श्रीहरी अणे

राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री पदावर शिवसेना ठाम आहे.  

Nov 8, 2019, 02:43 PM IST

कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही - संजय राऊत

'सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. जे ठरलं आहे तेच शिवसेना मागत आहे.'

Nov 8, 2019, 10:25 AM IST

फोडाफोडी होण्याची भीती, काँग्रेस आमदारांना हलविणार जयपूरला

काँग्रेस आमदारांना जयपूरला हलवण्याच्या तयारी सुरु झाली आहे. 

Nov 8, 2019, 08:34 AM IST

शिवसेनेकडून चर्चेचे सगळे दरवाजे बंद, भिडे गुरुजींना भेट नाकारली

शिवसेनेकडून चर्चेचे सगळे दरवाजे बंद झाल्याची सूत्रांची माहिती आहे.  

Nov 8, 2019, 08:14 AM IST

'भाजपकडून सत्ता, पैशाचा गैरवापर; शिवसेनेचा आरोप

बिनआमदारांचं महामंडळ म्हणत टीका... 

 

Nov 7, 2019, 07:34 AM IST

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला

शिवसेना-भाजप मधील अंतर आणखी वाढलं...

Oct 31, 2019, 05:33 PM IST

आपल्याला कोणी खोटं ठरवलं तर चालेल का? - उद्धव ठाकरे

शिवसेना आमदारांच्या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्दयांना हात घातला.  

Oct 31, 2019, 03:49 PM IST

काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीला, युतीच्या वादावर महत्वाची भेट!

भाजप - शिवसेना युतीतला तणाव वाढत चालल्यामुळे काँग्रेस आघाडीचे नेते सावध झाले आहेत.  

Oct 31, 2019, 11:32 AM IST
 Congress Leaders Visit Sharad Pawar PT2M17S

मुंबई । काँग्रेसचे नेते थोरात, चव्हाण शरद पवारांच्या भेटीला

काँग्रेसचे नेते थोरात, चव्हाण शरद पवारांच्या भेटीला. भाजप - शिवसेना युतीचे सरकार झाले नाही तर काय करायचे, याची चर्चा होण्याची शक्यता.

Oct 31, 2019, 10:45 AM IST

शिवसेनेने जास्त ताणू नये, भाजपकडे दुसरा पर्याय आहे - रामदास आठवले

भाजपकडे दुसरा पर्याय असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. 

Oct 30, 2019, 08:05 PM IST