AshadhiWari2024: ...आणि पंढरीच्या वारीत अवतरला कलियुगातील 'भक्त पुंडलिक', दिवेघातील 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
कधी 'संतांच्या अंभंगात' तर कधी 'टाळ चिपळ्यां'च्या नादमधूर लयीत दंगून जाणारा हा 'विठ्ठल' म्हणजे अवघ्या जगाचा मायबाप म्हटलं जातं. ''वारी' म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. वारीला जाणं म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक होणं.या भाबड्या विश्वासावर पंढरीच्या मायबापाला भेटण्यासाठी वारकरी 21 दिवसांचा पायी प्रवास करत जातात. 'संत तुकोबां'पासून सुरु झालेली ही प्रथा आजतागायत मोठ्या भक्तीभावाने सुरु आहे. याच वारीचा एका व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Jul 6, 2024, 09:45 AM ISTAshadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी नेवासा हेच ठिकाण का निवडलं?
Ashadhi Wari 2024 : संतांची थोरवी आणखी काय... माऊलींनी काय हेतूनं हे ठिकाण निवडून इथंच लिहिली ज्ञानेश्वरी? संदर्भ वाचून भारावून जाल.
Jul 4, 2024, 12:25 PM IST
Ashadhi Wari 2024 : वारीतले अनोळखी, पण ओळखीचे चेहरे; कुठवर पोहोचला वैष्षवांचा मेळा?
Ashadhi Wari 2024 : आता पंढरपूर काहीसंच दूर... जाणून घ्या कशी सुरुये पंढरीची वारी... वारीतले हे अनोळखी चेहरेसुद्धा किती ओळखीचे वाटतात नाही का....Photo पाहून तुम्हालाही असंच वाटेल.
Jul 4, 2024, 09:46 AM IST