तुम्हाला माहित आहे का? एक ग्लास हिंगाचे पाणी प्यायल्याने पोटाच्या आजारांपासून दूर राहू शकता.
हिंग हे सगळ्यांचा घरी उपलब्ध असणारा घटक आहे. एखाद्या पदार्थात हिंग घातले तर त्याची चव
खूपच छान लागते.
Nov 18, 2024, 03:11 PM IST
भेसळयुक्त हिंग कसं ओळखायचं? फक्त 4 टिप्स वापरा लगेच कळेल
हिंगाच्या सेवनाने जेवढा फायदा आरोग्याला मिळतो तेवढेच नुकसान भेसळयुक्त हिंगाच्या सेवनाने होऊ शकतं. तेव्हा भेसळयुक्त हिंग कसं ओळखायचं हे जाणून घेऊयात.
Aug 23, 2024, 09:40 PM ISTहिंगाचे अतिसेवन केल्यानं शरीरावर काय परिणाम होतात? 'या' व्यक्तींनी तर खाणं टाळावं
hingache tote: हिंग खाल्ल्याचे आपल्या शरीराला अनेक तोटे असतात. त्यामुळे हिंग खाणं हे आपण वेळोवेळी टाळलं पाहिजे. कारण त्याचे अतिसेवन आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते.
Oct 4, 2023, 08:30 PM ISTहिंगाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
भारतीय मसल्यांना फार महत्त्व आहे.
May 15, 2018, 03:56 PM ISTहिंगाचे आरोग्यासाठी ९ मोठे फायदे
प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात हिंग हा पदार्थ असतोच. केवळ पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठीच नव्हे तर हिंग आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आपल्या रोजच्या आहाराच्या अनेक पदार्थांत चिमूटभर हिंग टाका.
Sep 9, 2016, 12:59 PM IST