थापेबाजीत भाजपचा हात कोणीच धरू शकत नाही - शिवसेना
थापेबाजी करण्यात भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही, असा हल्लाबोल शिवसेनेने केला आहे. एलफिस्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आणि पीयूष गोयल यांच्यासोबत स्टेशन परिसराला भेट दिली. त्यानंतर शिवेनेने प्रतिक्रीया दिली आहे.
Oct 31, 2017, 09:24 PM ISTपरळ-एल्फिस्टन घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2017, 05:35 PM ISTशिवसेना मंत्री अनंत गिंतेंची भाजप मंत्र्यांना दमबाजी, जुतों से मारूंगा!
शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांना विमान कंपन्यांनी प्रवासाची बंदी घातल्याने लोकसभेत जोरदार हंगामा झाला. शिवसेनेचे गटनेते अनंत गिते हे विमान बंदी प्रश्नावर अधिक आक्रमक झालेत. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांच्यावर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गिते चक्क धावून गेल्याने लोकसभेत एकच गोंधळ झाला. शिवसेनेसे पंगा मत लेना असे म्हणत मंत्री अनंत गिंते यांनी भाजप मंत्र्यांना दमबाजी भरली, जुतों से मारूंगा!
Apr 6, 2017, 04:01 PM ISTमुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याची सेनेची मागणी
मुंबईतल्या सात रेल्वे स्टेशनची नाव बदलण्याची मागणी शिवसेनेनी केलीय. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील सात स्टेशनची नाव बदलण्याची मागणी करण्यात आलीय.
Mar 18, 2017, 07:06 PM IST'भाजपवर विश्वास ठेवणं कठीण'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 06:40 PM ISTमुंबई- पंतप्रधान मोदींवर शिवसेनेचं टिकास्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2016, 12:12 AM IST'पाकिस्तान कुत्र्याचं शेपूट... आपण मांजराचं शेपूट'
'पाकिस्तान कुत्र्याचं शेपूट... आपण मांजराचं शेपूट'
Apr 26, 2016, 08:38 PM ISTभाजपने शिवसेनेला पुन्हा डावलले
शिवसेना आणि भाजप यांच्यातील दुरावा पुन्हा एकदा समोर आलाय. मंगळवारी झालेल्या एनडीएच्या बैठकीत शिवसेनेला निमंत्रण दिलेच नव्हते, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलेय.
Mar 2, 2016, 09:19 AM ISTमराठी माणसाच्या अस्मितेला धक्का देऊ नका- अरविंद सावंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 07:24 PM ISTदोनदा गाडल्यानंतरही वळवळ सुरूच, सावंतांची राणेंवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 19, 2015, 05:41 PM ISTभाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे - अरविंद सावंत
भाजपच्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे - अरविंद सावंत
Jun 10, 2015, 04:55 PM ISTदक्षिण मुंबई मतदार संघात कोण जिंकणार?
दक्षिण मुंबई मतदारसंघात आप मैदानात असले तरी खरी लढत काँग्रेस, शिवसेना आणि मनसेतच होणाराय.
Mar 28, 2014, 10:22 PM ISTदक्षिण-मुंबई मतदार संघातून अरविंद सावंत यांना उमेदवारी?
दक्षिण-मुंबई मतदार संघातून शिवसेना नेते अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्याचे संकेत उद्धव ठाकरेंनी दिलेत.
Dec 31, 2013, 11:08 PM ISTमनसेचे महापौरासाठी २ उमेदवार!
मनसे महापौरपदासाठी दोन उमेदवार उभे करणार आहे. दगाफटका टाळण्यासाठी मनसेतर्फे शशिकांत जाधव आणि यतीन वाघ महापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. तर उपमहापौरपदासाठी रमेश धोंबडे आणि अशोक मुर्तडक अर्ज दाखल करणार आहेत
Mar 9, 2012, 05:44 PM ISTनाशिक महापौरपदाचा गुंता वाढला
नाशिकमध्ये महापौरपदाचा तिढा वाढलाय. शिवसेनेनं महापौरपदासाठी हालचाली सुरू केल्यात. त्यासाठी अपक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. बहुमतासाठी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घेणार अशी चर्चा आहे. तर भाजप मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय.
Mar 9, 2012, 05:44 PM IST