ar rahman news

ए आर रहमाननं का स्वीकारला इस्लाम? हिंदू ज्योतिषानं ठेवलं मुस्लिम नाव

A R Rahman Converted :  ए आर रहमाननं एका मुलाखतीत इस्लाम धर्म का स्वीकारला आणि मुस्लिम नाव एका हिंदू ज्योतिषानं सुचवल्याचं सांगितलं. 

Jan 6, 2025, 12:31 PM IST

'तो माझ्यासाठी...' ए.आर रहमानसोबतच्या रिलेशनशिप बॉन्डिंगवर मोहिनी डेनं सोडलं मौन

Mohini Dey on her Relationship With AR Rahman : मोहिनी डेनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या सगळ्या प्रकरणावर तिचं मौन सोडलं आहे. 

Nov 26, 2024, 12:26 PM IST

एआर रहमाननं ट्रोलर्सला पाठवली नोटिस; मोडिनी डे शी आहे संबंध

AR Rahman Issued Legal Notice : एआर रहमाननं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत बजावली नोटीस... 

Nov 24, 2024, 11:44 AM IST

AR Rahman सोबतच्या अफेअरच्या चर्चांवर Mohini Dey ची पहिली प्रतिक्रिया, सांगितली मोठी गोष्ट

एआर रहमान आणि मोहिनी डे यांच्या अफेअर असल्याची चर्चांना उधाण आलं आहे. रहमानच्या 29 वर्षांचा संसार मोडण्याला मोहिनी जबाबदार असल्याच सांगण्यात येत होतं. या सगळ्यात पहिल्यांदाच मोहिनी डे ची प्रतिक्रिया आली आहे. 

Nov 23, 2024, 10:20 AM IST

घटस्फोटानंतर एआर रहमानची पहिली पोस्ट, आनंद व्यक्त करत सांगितलं...

एआर रहमानने 29 वर्षांचा संसार मोडून पत्नी सायरा बानोकडून घटस्फोट घेतला आहे. या दरम्यान पहिल्यांदाच एआर रहमानने आनंद व्यक्त केला आहे. नेमकं याचं कारण काय? 

Nov 23, 2024, 09:38 AM IST

'...नाहीतर सगळं गोदामात जाईल'; घराणेशाहीवर ए.आर.रेहमान यांची तिखट प्रतिक्रिया

A.R.Rahman on Nepotism: बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त कुठला मुद्दा सारखा सारखा चर्चेत असतो तो म्हणजे घराणेशाही हा. त्यातून बॉलिवूडचं नाही तर दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतही घराणेशाही आहे आणि त्याबद्दल अनेकदा टीकाही केली जाते. अशावेळी संगीतकार ए.आर. रेहमान यांनी मात्र यावर आपली तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

Aug 11, 2023, 06:28 PM IST