रंजन गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश, ३ ऑक्टोबरला घेणार शपथ
सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे न्यायमूर्ती रंजन गोगोई देशाचे नवे सरन्यायाधीश असतील.
Sep 13, 2018, 08:29 PM ISTलालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डानं मुख्य प्रशिक्षकाची निवड केली आहे.
Aug 25, 2018, 05:18 PM ISTविनायक सामंत मुंबई टीमचे नवे प्रशिक्षक
माजी क्रिकेटपटू विनायक सामंत यांची मुंबईच्या टीमचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.
Jul 12, 2018, 10:13 PM ISTभारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षपदी विनय सहस्त्रबुद्धे यांची निवड
महत्वाच्या पदांवर मराठी माणूस निवडून आलं आहे.
Jan 2, 2018, 04:43 PM ISTसुभाष देसाईंच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समितीची स्थापना
मौजे गोंदेदुमाला, वाडिवरे इथल्या MIDC जमीन प्रकरणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आलीय.
Aug 28, 2017, 06:40 PM ISTशासन नियुक्त पुजारी नेमण्यासाठी ३ महिन्यात कायदा
अंबाबाई मंदिराबाबतची लक्षवेधी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत मांडली.
Aug 10, 2017, 06:21 PM ISTहे तिघं असणार टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक
टीम इंडियाच्या प्रशिक्षकाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे.
Jul 11, 2017, 10:45 PM ISTमहाराष्ट्र केसरी विजय चौधरींना अखेर सरकारी नोकरी
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची अखेर पोलीस उपअधिक्षक पदावर निय़ुक्ती झालीय.
May 3, 2017, 06:52 PM ISTसेहवागची किंग्ज इलेव्हनच्या मेंटरपदी निवड
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आता किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमचा मेंटर म्हणून दिसणार आहे.
Jan 24, 2017, 07:53 PM ISTटाटा समूहाच्या अध्यक्षपदावर नटराजन चंद्रशेखरन
टाटा समूहाच्या बहुचर्चित अध्यक्षपदावर अखेर नियुक्ती करण्यात आलीय. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे सीईओ आणि एमडी असलेले नटराजन चंद्रशेखरन यांच्याकडे टाटा समूहाची धुरा देण्यात आली आहे.
Jan 12, 2017, 07:48 PM ISTबिपिन रावत होणार नवे लष्करप्रमुख
लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Dec 17, 2016, 10:03 PM ISTबीसीसीआय निवड समिती अध्यक्षपदी एमएसके प्रसाद
बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटर एमएसके प्रसाद यांची निवड झालीय. बीसीसीआयची मुंबईत बैठक झाली. त्यात हा निर्णय झालाय.
Sep 21, 2016, 01:28 PM ISTमोहम्मद कैफला जेव्हा मिळाली मोठी जबाबदारी
अंडर-19 विश्वकप 2000 मध्ये पहिल्यांदा आपली ओळख बनवणाऱ्या भारतीय टीमचा माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचा कर्णधारपद भुषवणाऱ्या मोहम्मद कैफने रणजीमध्ये छत्तीसगडचा हात पकडला आहे.
Sep 3, 2016, 12:50 PM ISTउंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून कॉन्ट्रॅक्ट किलरची नियुक्ती
उंदराच्या जाचापासून सुटका करण्यासाठी उत्तरप्रदेशच्या ब्रिटीशकालीन चारबाग रेल्वे प्रशासनानं अनोखी शक्कल लढवली आहे.
Aug 21, 2016, 05:05 PM ISTदेवयानी खोब्रागडे आता आठवलेंच्या स्वीय सहाय्यक
देवयानी खोब्रागडे यांची रामदास आठवलेंच्या स्वीय सहाय्यकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान रामदास आठवले यांचा राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. रामदास आठवले यांना सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्रिपद देण्यात आले होते.
Jul 14, 2016, 10:45 PM IST