apple macbook

56 हजारात Apple मॅकबुक, स्मार्टवॉचवर 90% डिस्काउंट; एका क्लिकवर पाहा सर्व ऑफर्स

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या Flipkart आणि Amazon या बड्या ई कॉमर्स साईटवर बंपर सेल  सुरु आहे. 

Sep 26, 2024, 05:38 PM IST

viral video: लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी या मुलीने जे केलं ते पाहून तुम्हीही म्हणाल, ही तर Super Genius

हा व्हिडिओ फेसबुकवर एका यूजरने शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ चीनमधील एका शहरातील आहे. एका लहान मुलाला तिच्या वडिलांच्या लॅपटॉपवर कचरा आणि काही घाण दिसली. त्यानंतर तो कसा स्वच्छ करायचा यावर त्या मुलीनं शक्कल लढवली आणि हा व्हिडीओ पाहून तुम्हीच पाहा तिनं काय केलं ते. 

Oct 27, 2022, 07:01 PM IST

आता विमानात 'या' कंपनीचे लॅपटॉप घेऊन जाण्यास बंदी

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी... 

Aug 29, 2019, 02:41 PM IST