anushka shetty

अनुष्काने डार्लिंग प्रभासला दिले हे बर्थ डे गिफ्ट

  बाहुबली २ नंतर अनुष्का आणि प्रभास यांच्या प्रेमाचे किस्से रंगवले जात आहे. त्यात प्रभासचा आज ३७ वाढदिवस असल्याने त्याला अनुष्काने काय गिफ्ट दिले याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. 

Oct 23, 2017, 07:47 PM IST

शाही थाट असलेल्या अनुष्काची संपत्ती किती आहे, जाणून घ्या...

'बाहुबली' या सिनेमात देवसेनेच्या रुपातील अनुष्कानं अनेकांना भूरळ पाडली... पण, तिची संपत्ती किती आहे हे ऐकल्यानंतर तुमचेही डोळे पांढरे फटक पडतील.

Jul 13, 2017, 11:47 PM IST

बाहुबली - देवसेना खऱ्याखुऱ्या आयुष्यात येणार एकत्र?

'बाहुबली २: द कन्क्लुजन' या चित्रपटातून जागतिक पातळीवर प्रेक्षकांपर्यंत पोहचलेली बाहुबली आणि देवसेनेची लोकप्रिय जोडी खऱ्याखुऱ्या आयुष्यातही एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

May 24, 2017, 04:05 PM IST

प्रभास आणि अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा एकत्र

'बाहुबली' सिनेमातून गाजलेली जोडी प्रभास आणि अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. 'साहो' सिनेमामधून ही जोडी पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी बॉलिवूड अभिनेत्रीला कास्ट करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न होता. यासाठी दीपिका, कॅटरिना आणि श्रद्धा कपूर यांच्याशी बोलणं देखील झालं पण त्यांची फी इतकी जास्त होती की निर्मात्यांनी अनुष्का शेट्टीला या सिनेमासाठी विचारलं.

May 20, 2017, 12:24 PM IST

अनुष्का म्हणते राणा दग्गुबत्तीपेक्षा प्रभास अधिक sexier

बाहुबली २ हा भारतात तसेच भारताबाहेर सुपरहिट सुरु आहे. या सिनेमातील कलाकार, त्यांचा अभिनय, ठिकाणे, सिनेमातील दृश्ये, ग्राफिक्स या सगळ्याच गोष्टी सिनेचाहत्यांना भावल्यात.

May 17, 2017, 07:08 PM IST

पहिल्याच फोटोशूटनंतर अनुष्का शेट्टी झाली होती रिजेक्ट

बाहुबली २मध्ये देवसेना हे पात्र साकारणाऱ्या अनुष्का शेट्टीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले जातेय. बाहुबली २ मधून अनुष्का आता जगभरात प्रसिद्ध झालीये. मात्र या इंडस्ट्रीत येण्याचा तिचा अनुभव खराब होता. 

May 16, 2017, 09:41 PM IST

देवसेना अनेकांना निर्मात्यांना परवडणार नाही

 देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टी जी आई वडीलांच्या आग्रहास्तव सिनेमात आली,  आज ती सर्वात महागडी हिरोईन ठरली आहे. 

May 6, 2017, 06:53 PM IST

२०० कोटींची कमाई करूनही बाहुबली २ ने तोडले नाही शाहरुखचे रेकॉर्ड

 गेल्या २८ एप्रिल रोजी जगभरात रिलीज झालेल्या एसएस राजमौली याच्या बाहुबलीने २०० कोटींचा आकडा दोन दिवसात पार केला पण त्याला शाहरुख खानचे रेकॉर्ड तोडण्यात अपयश आले आहे. 

May 1, 2017, 05:38 PM IST

आता बाहुबलीलाही कडेकोट बंदोबस्त!

बाहुबली चित्रपटातील रहस्यमय शेवटाचा फायदा नक्कीच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला होणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची प्रेक्षकांमधली  उत्सुकता दिग्दर्शक-निर्माता छान खेचून धरताएत.

Mar 30, 2017, 02:46 PM IST

'बाहुबली 2' चित्रपटाचं दुसरं पोस्टर लाँच

'बाहुबली 2' या आगामी चित्रपटाचं दुसरं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. बाहुबली 2 चित्रपटाच्या अधिकृत अकाउंटवरुन हा फोटो ट्विट करण्यात आलाय.

Mar 27, 2017, 06:31 PM IST

...आता अनुष्काचा न्यूड व्हिडिओ व्हायरल!

अभिनेत्री राधिका आपटेची न्यूड व्हिडिओ क्लिप सोशल मिडिया आणि व्हॉट्सअॅपवर व्हायरल होण्याची घटना ताजी असतानाच, आणखी एका टॉप अभिनेत्रीचा न्यूड व्हिडिओ व्हायरल झालाय.

May 1, 2015, 05:21 PM IST