पत्नीसोबत चुकूनही शेअर करु नका 'या' 3 गोष्टी, पत्नी विश्वास ठेवणं बंद करेल
पत्नी-पत्नीचं नातं हे विश्वासावर निर्माण होतं. पण एकदा का या नात्याला तडा गेला तर हे नातं पुन्हा एकदा जोडणं कठीण होतं. अशावेळी पतीने कधीच या 3 गोष्टी पत्नीसोबत शेअर करु नका.
Oct 24, 2024, 03:02 PM ISTफिट राहण्याच्या नादात आणखी आजारी पडताय? निरीक्षणातून हादरवणारा पुरावा
हल्ली अनेकांचा फिट राहण्याकडे कल असतो. पण यासाठी योग्य मार्गदर्शन न घेता सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून वर्क आऊट केलं जातं. पण यामुळे आजारी पडण्याच प्रमाण वाढलं आहे.
Sep 27, 2024, 08:14 AM IST'या' 8 पदार्थांमध्ये अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन! शाकाहारींसाठी तर बेस्ट
Protein Vegetarians Foods: एक कप सोयाबीनमध्ये 18 ग्राम प्रोटीन असते. भोपळ्याच्या बियामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, झिंक आणि खूप सारे विटामिन्स असतात. 170 ग्राम ग्रीक योगर्टमध्ये 17 ग्राम प्रोटीन असते. 2 चमचे सीया सीड्समध्ये प्रोटीनसोबत ओमेगा 3 फॅटी अॅसिड, कॅल्शियन आणि आयर्न असते. एक कप मटरमध्ये 8 ग्राम प्रोटीन तर 9 ग्राम फायबर असते.
Apr 15, 2024, 08:09 PM ISTवाढतं वय थांबवायचंय! वयाच्या 50शीत दिसा तरुण, घरातच लपलंय याचं गुपित
वृद्धत्व थांबवता येत नसले तरी काही उपायांनी त्याचे परिणाम नक्कीच कमी करता येतात. तुमच्या आहारात विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचा समावेश केल्यास त्वचेतील कोलेजन टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे अगदी उतरत्या वयातही तरुण दिसाल.
Apr 6, 2024, 02:08 PM IST'या' 3 गोष्टी शरीराला देतात ताकद; थकवा आणि अशक्तपणा चुटकीसरशी होईल गायब
तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा घालवायचा असेल तर अशावेळी तुम्ही 3 गोष्टींचं सेवन करु शकता.
Dec 14, 2023, 06:43 PM IST
'या' चुकांमुळे वाढते ढेरी, आताच बदला सवयी अन्यथा पोट कधीच होणार नाही कमी
सकाळी आपलं शरीर फार अॅक्टिव्ह असतं. त्यामुळे सकाळी तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतल्यास दिवसभर अॅक्टिव्ह राहू शकता आणि वजनावर नियंत्रण ठेवू शकता.
Nov 22, 2023, 05:10 PM IST