इंग्लंडच्या भारत दौऱ्याच्या तारखांची घोषणा
नोव्हेंबरमध्ये इंग्लंडची क्रिकेट टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. इंग्लंडच्या या दौऱ्यामध्ये 5 टेस्ट मॅच 3 वनडे आणि 3 टी20 चा समावेश आहे.
Jul 15, 2016, 04:25 PM ISTदहावीच्या फेरपरीक्षेचं वेळापत्रक जाहीर
दहावीच्या परीक्षेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचं वेळापत्रक बोर्डानं जाहीर केलं आहे.
Jun 9, 2016, 11:24 PM ISTटीम इंडियाचं या सिझनचं वेळापत्रक जाहीर
बीसीसीआयनं यंदाच्या सिझनमध्ये भारतात होणाऱ्या मॅचचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
Jun 9, 2016, 06:42 PM ISTभारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं वेळापत्रक
गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय टीम टी 20 आणि वनडे क्रिकेट खेळण्यामध्ये व्यस्त होती.
Jun 2, 2016, 07:33 PM ISTआयपीएलच्या नवव्या सिझनचं वेळापत्रक जाहीर
आयपीएलच्या नवव्या सिझनचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 9 एप्रिलपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे.
Mar 10, 2016, 09:43 PM ISTदहशतवादी अफजल गुरू, मकबूल भटच्या अस्थिंसाठी काश्मीर बंद
संसदेवरी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार अफजल गुरूसाठी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापलंय.
Feb 9, 2016, 01:32 PM IST...असा आहे मुंबई महानगरपालिकेचा ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प
...असा आहे मुंबई महानगरपालिकेचा ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प
मुंबई महानगरपालिकेनं आज स्थायी समितीसमोर तब्बल ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय. यामध्ये, विकास कामांसाठी १२८७४ कोटींची तरतूद करण्यात आलीय.
Feb 3, 2016, 04:57 PM IST'मायक्रोसॉफ्ट'नं कर्मचाऱ्यांना दिली खुशखबर...
मायक्रोसॉफ्ट इंडियानं आपल्या कर्मचाऱ्यांना एक खुशखबर दिलीय. कंपनीनं आपल्या महिला कर्मचाऱ्यांना 'मॅटर्निटी लिव्ह' दुप्पट केलीय.
Jan 30, 2016, 10:59 AM ISTआता, इंटरनेटशिवाय वापरा गूगल मॅप!
गूगल मॅप आता इंटरनेटशिवायही काम करू शकणार आहे. गूगलनं बुधवारी आपल्या मॅपसाठी ऑफलाईन नेव्हिगेशन आणि सर्च फिचर देणार असल्यचं जाहीर केलंय.
Nov 11, 2015, 11:01 PM ISTकाश्मीरसाठी मोदींनी केली 80 हजार करोड रुपयांच्या पॅकेजची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरसाठी तब्बल 80 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे.
Nov 7, 2015, 02:57 PM ISTव्होडाफोनचं ग्राहकांना दिवाळी गिफ्ट... मोफत इंटरनेट डाटा!
दूरसंचार कंपनी व्होडाफोन इंडियानं दिवाळीच्या निमित्तानं आपल्या ग्राहकांना एक मस्त दिवाळी भेट दिलीय.
Nov 6, 2015, 04:39 PM IST'नापाक' ए आर रहेमानविरुद्ध निघाला फतवा!
प्रसिद्ध म्युझिक कंम्पोझर ए. आर. रहेमान सध्या अडचणीत सापडलेत. सिनेनिर्माते माजिद मजीदी यांच्या सिनेमाला संगीत दिल्यानंतर माजिद आणि रहेमान हे दोघेही 'नापाक' झाल्याचं एका सुन्नी मुस्लीम संघटनेनं म्हटलंय... तसंच त्यांच्याविरुद्ध एक फतवाही काढण्यात आलाय.
Sep 11, 2015, 03:56 PM ISTबिहार निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता
येत्या काही दिवसात बिहारमधल्या विधानसभा निवडणूकीच्या तयारी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज अत्यंत महत्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर आज संध्याकाळीच बिहारच्या निवडणूकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
Sep 9, 2015, 12:16 PM IST