ankita patil

BJP leader Harshvardhan Patil daughter Ankita Patil Thackare warned Ajit Pawar before the elections PT1M28S

VIDEO | 'अजितदादांनी तीनवेळा पाठीत खंजीर खुपसला'; अंकिता पाटलांची टीका

BJP leader Harshvardhan Patil daughter Ankita Patil Thackare warned Ajit Pawar before the elections

Feb 18, 2024, 02:15 PM IST

हर्षवर्धन यांची कन्या अंकितासोबत लग्नगाठ बांधणारा हा 'ठाकरे' आहे तरी कोण?

अंकिता पाटील यांची ओळख महाराष्ट्राला या आधीच झाली होती. पण ठाकरे घराण्याचा आणखी एक ठाकरे या निमित्ताने समोर येत आहे. 

Dec 7, 2021, 10:17 PM IST
 Ankita Patil Join Congress Party PT1M57S

पुणे । जिल्हा परिषद पोटनिवडणूक रिंगणात अंकिता पाटील

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ही सक्रिय राजकारणात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या पोटनिवडणुकीसाठी अंकिता हिने काँग्रेसकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे.

Jun 6, 2019, 09:50 PM IST

हर्षवर्धन पाटील यांची कन्या सक्रिय राजकारणात, जि.प. निवडणूक रिंगणात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकारमंत्री नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ही सक्रिय राजकारणात.

Jun 6, 2019, 09:45 PM IST