पृथ्वीवरील 'या' 8 जीवांच्या शरीरात एकही हाड नसतं
समुद्राच्या तळाशी आणि जमिनीवर राहणारे काही जीव जंतू खूपच विचित्र असतात. पृथ्वीवर असे काही जीव आहेत ज्यांच्या शरीरात एकही हाड नसतं.
Jan 29, 2025, 04:55 PM ISTघुबडच नाही तर 'हे' 7 प्राणी पण डोळे उघडे ठेवून झोपतात
प्रत्येकाला माहितीय की वटवाघुळ हे डोळे उघडे ठेवून झोपतात. त्यासोबत अजून 7 प्राणीदेखील डोळे उघडे ठेवून झोपतात, त्यांची नावं तुम्हाला माहितीय का?
Sep 3, 2024, 11:58 AM ISTउंदीर, साप, चिमणी आणि आता बेडूक... प्राणी संग्रहालयात नाही तर विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहारात सापडतात हे प्राणी
अ अननसाचा... ब बदकाचा... शाळेत हे असंच शिकवलं जातं. मात्र पोषण आहाराचे कंत्राटदार आहेत की या मुलांना काही वेगळेच धडे देत आहेत. पोषण आहाराचे कंत्राटदार म्हणतायत ब बेडकाचा... च चिमणीचा... उ उंदराचा.... स सापाचा... पाठ्यपुस्तकांमधून हे धडे मिळत नाहीएत तर विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या पोषण आहारातून विद्यार्थ्यांना हे धडे मिळतायत.. कारण कधी पोषण आहारात मेलेला उंदीर मिळतो.. कधी याच पोषण आहारात साप मिळतो. तर कधी मेलेली चिमणी.
Jul 13, 2024, 11:47 PM ISTजंगलात चरण्यासाठी गेलेल्या जनावरांना विषबाधा
जंगलात चरण्यासाठी गेलेल्या जनावरांना विषबाधा
May 18, 2024, 12:40 PM IST'आई मी मरणार आहे का?,' मुलीने 'ती' घटना लपवून ठेवली; अखेर रुग्णालयात कुटुंबासमोर तडफडत गमावला जीव
13 वर्षीय मुलीने भटका कुत्रा चावल्यानंतर भीतीपोटी घरी सांगितलंच नाही. पण 2 महिन्यांनी तिची प्रकृती बिघडू लागली. अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान तिला जीव गमवावा लागला.
Apr 24, 2024, 12:35 PM IST
10 प्राणी जे अजिबात प्रामाणिक नसतात!
Disloyal Animals: मच्छर तुम्हाला इरिटेड तर करतातच. यासोबत डेंग्यू, मलेरिया, झिकासारखे आजार घेऊन येतात. बॉक्स जेलिफिश चे विष माणसावर थेट परिणाम करते. कॅप बफेलो खूप आक्रमक प्राणी. आफ्रिकेतील कोणत्याही महाकाय प्राण्यापेक्षा जास्त माणसांच्या मृत्यूस कारणीभूत.खाऱ्या पाण्यातील मगर माणसांवर हल्ला करण्यात अग्रेसर
Feb 5, 2024, 03:53 PM ISTडोळे बंद करुनही पाहू शकतात हे प्राणी, नावं वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
डोळे बंद करुनही पाहू शकतात हे प्राणी, नावं वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल
Oct 29, 2023, 04:34 PM IST205 वर्ष जगतात; पृथ्वीवर मानवापेक्षा जास्त काळ जिवंत राहतात 'हे' सजीव
205 वर्ष जगतात; पृथ्वीवर मानवापेक्षा जास्त काळ जिवंत राहतात 'हे' सजीव
Oct 25, 2023, 04:57 PM ISTप्राण्यांपेक्षा जास्त डोकेबाज आहेत हे प्राणी
प्राण्यांपेक्षा जास्त डोकेबाज आहेत हे प्राणी
Oct 8, 2023, 05:05 PM ISTपृथ्वीतलावरील प्राण्यांच्या 1500 पेक्षा जास्त प्रजाती समलैंगिक संबध ठेवतात; सर्वात मोठ संशोधन
पृथ्वीतलावरील प्राण्यांच्या 1500 पेक्षा जास्त प्रजाती समलैंगिक संबध ठेवतात; सर्वात मोठ संशोधन
Oct 4, 2023, 10:06 PM ISTViral News : महिलेने पाळीव श्वानाच्या मदतीने दिला मुलाला जन्म, गरोदर काळात दिलं होतं प्रशिक्षण
Viral News : सोशल मीडियावर एक महिला आणि त्याचा श्वानाचीच चर्चा रंगली आहे. या महिलेने तुमच्या श्वानाच्या मदतीने बाळाला जन्म दिला आहे.
Jul 5, 2023, 12:44 PM ISTअंधारात काही जनावरांचे डोळे का चमकतात? यामागे आहे रंजक कारण
अनेक जनावरांचे डोळे रात्रीच्या वेळी चमकताना दिसत असतात. यामध्ये मांजर, कुत्रा, गाय अशा अनेक जनावरांचा समावेश आहे.
Jul 4, 2023, 07:02 PM IST
'हे' 9 प्राणी भविष्यात पहायला मिळणार नाहीत; यादी पाहून व्हाल थक्क
Animals likely to go extinct: या सर्व प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
May 16, 2023, 05:04 PM ISTकोंबडी पक्षी आहे की प्राणी? गुजरात सरकारने दिले उत्तर
अंड आधी की कोंबडी यांच्या चर्चेत आता आणखी एक प्रश्न पुढे आला आहे. कोंबडी किंवा कोंबडा हा पक्षी आहे का प्राणी यावरुन गुजरातमध्ये सध्या जोरदार वाद सुरु आहे.
Apr 1, 2023, 06:28 PM ISTStreet Dog School | भटक्या कुत्र्यांची शाळा तुम्ही कधी पाहिलीये का?
Have you ever seen a stray dog school?
Jan 22, 2023, 07:25 PM IST