वळूच्या हल्ल्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या आजोबांचा मृत्यू; घटनाक्रम CCTV मध्ये कैद
Elderly Man Dies In Bull Attack CCTV: सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला असून नेमकं काय घडलं हे पाहून अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. मरण पावलेली व्यक्ती 75 वर्षांची होती.
Jan 26, 2024, 02:49 PM IST'ॲनिमल' पाहून सनी लियोनीचा पालक मंडळींना सल्ला, 'त्यांना यातला फरक माहिती असायला हवा'
Sunny Leone on Animal : सनी लियोनीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'ॲनिमल' या चित्रपटाविषयी वक्तव्य केलं आहे.
Jan 19, 2024, 04:13 PM IST'फक्त इंटीमेट सीनसाठी...', प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितले 'अॅनिमल' चित्रपट न पाहण्याचे कारण
संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'अॅनिमल' (Animal) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटातील अॅक्शन सीन आणि इंटिमेट सीन चांगलेच गाजले.
Jan 18, 2024, 06:13 PM ISTVideo : गलतीसे मिस्टेक! एअरपोर्टवर रश्मिका चुकून दुसऱ्यांच्याच कारमध्ये बसली आणि...
Rashmika Mandanna Video रश्मिकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना सोशल मिडीयावर तिच्या फोटो, व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत असते. तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यात ती चुकून दुसऱ्याच्या कारमध्ये बसताना दिसतेयं.....
Jan 8, 2024, 12:55 PM IST'ॲनिमल' च्या टीमनं घेतला जावेद अख्तर यांच्याशी पंगा; चित्रपटाच्या यशाला नावं ठेवणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
Animal Team Reply to Javed Akhtar : जावेद अख्तर अजिंठा-वेरुळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्लमध्ये 'ॲनिमल' या चित्रपटातील एका सीनवर वक्तव्य केलं. त्यानंतर 'ॲनिमल'च्या टीमनं जावेद अख्तर यांना सडेतोड उत्तर दिलं.
Jan 8, 2024, 11:02 AM ISTतृप्ती डिमरीला मागे टाकत ही अभिनेत्री झाली नॅशनल क्रश, सौंदर्य पाहून व्हाल अवाक्
तृप्ती डिमरीला मागे टाकत ही अभिनेत्री झाली नॅशनल क्रश, सौंदर्य पाहून व्हाल अवाक्
Jan 5, 2024, 07:26 PM ISTमुंग्या कानांनी नाही तर पायांनी ऐकतात ?
Jan 5, 2024, 02:11 PM ISTबॉबी देओलने शेअर केला मुलाचा फोटो, लोक म्हणाले- ‘हा तर भाऊ वाटतोय!’
बॉबी देओल हा सध्या 'ॲनिमल' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाने भारतात 500 कोटींहून अधिकची कमाई केली होती. तर जगभरात या चित्रपटाने 800 कोटींचा गल्ला जमावला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले होते.
Jan 4, 2024, 03:47 PM IST'Animal' मध्ये बॉबीने साकारलेल्या 'अबरार'वर येणार सेप्रेट चित्रपट! कधी प्रदर्शित होणार पाहा
रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ति डिमरी और रश्मिका मंदानाचा सिनेमा एनिमल रिलीज होवून एक महिना होणार आहे. फिल्मने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकवर्ग या सिनेमावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
Dec 29, 2023, 08:31 PM ISTवाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोनम कपूरने दिल्या वडिलांना शुभेच्छा
अभिनेत्री सोनम कपूरने वडिलांना ६७ व्य वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या. जग सदाबहार सुपरस्टार म्हणून ओळखते, असं म्हणत काही जुने फोटो शेअर केलेत.
Dec 24, 2023, 06:39 PM IST'सलार' 'डंकी' समोर अॅनिमलने टेकले नाही गुडघे, 23 व्या दिवशीही भरघोस कमाई
Animal Box Office Collection Day 23 : 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या अॅनिमलच्या कमाईने 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. सालार आणि डंकीच्या गोंधळातही अॅनिमलने चित्रपटाचे कलेक्शन सुरू आहे.
Dec 24, 2023, 08:16 AM IST'त्यानं मला श्रेय न देता...' Animal च्या दिग्दर्शकावर ट्रांसवुमन स्क्रीनराइटरचे गंभीर आरोप
Gazal Dhaliwal post on Sandeep Reddy Vanga : लेखक गजल धालीवालनं यावेळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत संदीप रेड्डी वांगा यांच्यावर आरोप केलं आहे.
Dec 22, 2023, 11:22 AM IST'तुम्ही फक्त आकडे फेकत...,' Animal चित्रपटाच्या यशामुळे मनोज वाजपेयी व्यथित, म्हणाला 'तुम्ही संस्कृती...'
बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीने पुन्हा एकदा 'अॅनिमल' चित्रपटाच्या निमित्ताने बॉक्स ऑफिवरील कमाईच्या आकड्यांवरुन होणाऱ्या अवाजवी चर्चेला नापसंती दर्शली आहे. याचं कारण अॅनिमल'सह त्याचा 'जोराम' प्रदर्शित झाला आहे.
Dec 19, 2023, 04:51 PM IST
'नॅशनल क्रश' चा साडी लुक पाहिलात का?
अॅनिमल रिलीज झाल्यापासून तृप्ती दिमरीला “राष्ट्रीय क्रश” म्हणून टॅग केले जात आहे आणि यात काही शंका नाही. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर स्वत:ची सुंदर छायाचित्रे टाकुन चाहत्याना आश्चर्यचकित करते
शुक्रवारी तृप्तीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर क्लिक केले आणि क्लिकची मालिका शेअर केली ज्यामध्ये ती चमकदार काळ्या ब्लाउजसह बोल्ड जांभळ्या साडीमध्ये पोज देताना दिसली.
Dec 15, 2023, 01:36 PM IST'मला काही गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत, अनेकदा...', सनी देओलने 'अॅनिमल' चित्रपटाबद्दल मांडलं स्पष्ट मत, 'बॉबीने अशा...'
'अॅनिमल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, क्रेझ अद्यापही कमी होताना दिसत नाही आहे. दरम्यान सनी देओलने रणबीर कपूर, बॉबी देओलच्या या चित्रपटाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे.
Dec 15, 2023, 01:12 PM IST