anil bonde controversial statement against rahul gandhi

'राहुल गांधी यांची जीभ छाटू नये तर त्यांच्या जीभेला...' आता भाजपच्या खासदाराची जीभ घसरली

Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात महायुतीचे आमदार, खासदारांकडून वादग्रस्त वक्तव्य केलं जात आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर आता भाजपच्या खासदाराने राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केलं आहे. 

Sep 18, 2024, 01:42 PM IST