युनियन बँकेत कॉर्पोरेशन आणि आंध्र बँकेचे विलीनीकरण, देशातील पाचवी मोठी बँक
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये होणाऱ्या आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेच्या आगामी विलीनीकरणानंतर ही देशातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक.
Mar 27, 2020, 03:28 PM ISTपीएनबी बॅंकेला निरव मोदीने डुबवलं, केंद्र सरकारने दिला मदतीचा हात
सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांना आर्थिक भांडवल देण्याची घोषणा केली आहे. अन्य तीन बॅंकांमध्ये आंध्र बॅंकेला २०१९ कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बॅंकेला २१५७ कोटी रुपये आणि कॉर्पोरेशन बॅंकेला २५५५ कोटी रुपये भांडवली गुंतवणूक मिळणार आहे.
Jul 26, 2018, 11:23 PM IST