anand mahindra wife

'माझ्या पत्नीला मला पाहत बसायला आवडतं', आनंद महिंद्रांनी 90 तास काम करण्याच्या वक्तव्यावर दिलं उत्तर

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी खूप तास काम करण्याच्या एस एन सुब्रम्हण्यम आणि नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यावर पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. वर्क लाइफ बॅलेन्स आणि गुणवत्ता अधिक महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. 

Jan 12, 2025, 08:32 AM IST

जावई भारतीय का नाहीत? आनंद महिंद्रा यांना प्रश्न विचारताच त्यांच्या एका उत्तरानं सगळे शांत

Anand Mahindra : सध्या ते चर्चेत आहेत ते म्हणजे एका वक्तव्यामुळे. आनंद महिंद्रा असं काय म्हणाले? कोण आहेत त्यांचे जावई? महिंद्रा यांच्या मुली काय करतात? 

 

Jan 3, 2025, 11:11 AM IST

'हे काही मला जमायचं नाही...' काळजाचा ठोका चुकवणारा Video शेअर करत आनंद महिंद्रा यांनी बेधडकपणे सांगितलं

Anand Mahindra News : उद्योगक्षेत्र आणि त्यातही Auto क्षेत्रामध्ये भारताचा सर्वांगीण विकास करण्याच्या प्रवासात आनंद महिंद्रा आणि त्यांच्या महिंद्रा अँड महिंद्रा या उद्योग समूहाचा मोलाचा वाटा आहे. 

 

Jan 29, 2024, 12:03 PM IST

महिंद्रा अँड मिसेस महिंद्रा; 17 व्या वर्षीचं प्रेम ते आदर्श जोडपं....

Anand Mahindra : सर्व पिढ्यांच्या कलानं घेत बदलत्या काळाच्या अनुषंगानं विचारसरणीला वाव देणाऱ्या आनंद महिंद्रा यांच्या खासगी आयुष्याविषयी मात्र फार कमी चर्चा होते. 

Jan 12, 2024, 03:36 PM IST

Anand Mahindra Tweet: माकडालाही लागलं रिल्सचं वेड! आनंद महिंद्रा VIDEO शेअर करत म्हणाले, 'या बिचाऱ्याला...'

Anand Mahindra Tweet : उद्योगपती आनंद महिंद्रा हे कायमच (Anand Mahindra Latest Video) नवनवे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करताना दिसतात त्याची सगळीकडेच प्रचंड चर्चा होते. नुकताच त्यांनी असाच एक मजेशीर व्हिडीओ ट्विटरवर (Anand Mahindra News) शेअर केला आहे. ज्याला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. आपल्याप्रमाणेच एक क्यूट माकड फोनमध्ये (Anand Mahindra Monkey Video) नाक खूपसून बसलेले पाहायला मिळते आहे. 

Apr 8, 2023, 03:36 PM IST