भाच्याच्या लग्नात ठाकरे मामांचा जिव्हाळा, महाराष्ट्राच्या राजकारणातही ठाकरे एकत्र येणार?
Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र दिसले. निमित्त होते भाच्याच लग्न. भाच्याच्या लग्नात दोन्ही मामा एकत्र दिसले आणि राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली.
Dec 22, 2024, 09:46 PM ISTराजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री
राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होतेय. आणि हे नवे ठाकरे आहेत, अमित राज ठाकरे.
Nov 6, 2014, 07:35 AM IST