akshay kelkar

'या' मराठमोळ्या अभिनेत्याला लागलं 'पांडुरंगा'चं वेड, फोटो शेअर करत म्हणाला,'आकाशात असंख्य'...

राज्यात आषाढी वारीचा उत्साह सुरु असतानाच आता  मराठी मनोरंजन विश्वातील कलारांमध्ये देखील विठ्ठल भक्तीचं वेड पाहायला मिळत आहे. 
 

Jul 7, 2024, 03:56 PM IST