akola

अकोला येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याने केली राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. गणेश काळबंडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अकोट तालुक्यातील उमरा गावातील ही घटन आहे.

Jun 7, 2017, 11:01 AM IST

निलंबित 'गोंधळी' नगरसेवकांना पोलिसांनी काढलं सभागृहाबाहेर

गोंधळ परंपरेसाठी कुख्यात अकोला महापालिकेच्या सोमवारच्या सभेतही प्रचंड गोंधळ झाला.

May 30, 2017, 10:13 AM IST

अकोला, अमरावतीत मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात

जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अचानक मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात झाली. दुपारी साडेचारच्या सुमारात पावसाळा सुरूवात झाली. वादळी वा-यासह पावसाळा सुरूवात झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 

May 27, 2017, 07:18 PM IST

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे अकोल्यात

 विदर्भातल्या शिवसंपर्क अभिय़ानाच्या निमित्तानं आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अकोल्यात दाखल झाले आहेत. शहरात आल्यावर उद्धव ठाकरेंनी अकोला जिल्ह्यातल्या शेतक-यांशी संवाद साधला. कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव वाढण्याचे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं. याशिवाय पक्षाच्या अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातले पदाधिका-यांशी उद्धव ठाकरेंसमोर आपलं म्हणणं मांडतील.

May 15, 2017, 01:13 PM IST

शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

विहिरीत उपोषणालला बसलेल्या भैरवनाथ जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम दिला आहे. 

May 13, 2017, 09:05 AM IST

तूर खरेदी केंद्र बंद, शेतकरी हवालदिल

नाफेडनं शनिवारी राज्यातली सर्व तूर खरेदी केंद्र बंद केली. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. लाखो क्विंटल तूर बाजारात असतानाही खरेदी थांबवण्यात आली आहे. अकोल्याच्या बाजार समितीत शेवटच्या दिवसापर्यंत तुरीच्या 594 गाड्या रांगेत होत्या.

Apr 23, 2017, 02:46 PM IST