aishwarya rai daughter

ऐश्वर्या रायने नावातून काढून टाकलं 'बच्चन' आडनाव? दुबईच्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

ऐश्वर्या राय बच्चनच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना आणखी एका व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या रायच्या नावासमोर बच्चन हे आडनाव लिहिलेले नाही. या व्हायरल दाव्यात किती तथ्य आहे ते जाणून घेऊया.

Nov 28, 2024, 06:43 PM IST

'फार झालं, आता मला अजून....,' घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेकने व्यक्त केल्या भावना

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) नुकतीच आपली मुलगी आराध्याबाबत एक आठवण शेअर केली आहे. याचा फायदा त्याला I Want to Talk चित्रपटातील भूमिका वठवण्यात झाला आणि प्रेरणा मिळाली. 

 

Nov 19, 2024, 07:13 PM IST

'आम्ही रोज भांडायचो', लग्नानंतर जेव्हा ऐश्वर्यानं नात्यावर सोडलं होतं मौन; अभिषेकनं दिलं होतं स्पष्टीकरण

Aishwarya Rai and Abhishek Bachchan : ऐश्वर्या रायनं जेव्हा लग्नानंतर रोज भांडण व्हायची असा खुलासा केला तेव्हा अभिषेकनं...

Sep 1, 2024, 10:06 AM IST

ऐश्वर्या राय बच्चनकडून चूक झाली की सासू जया काय शिक्षा देतात?

Entertainment : जया बच्चनच्या रागीट स्वभावाबद्दल प्रत्येकाला माहिती आहे. सोशल मीडियावर जया बच्चनचे अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. ज्यामध्ये ती फॅन्स असो किंवा पापाराझींवर संतापलेली दिसली आहे. सून ऐश्वर्या राय बच्चनकडून चूक झाल्यावर सासू जया बच्चन शिक्षा देते का?

Nov 19, 2023, 04:19 PM IST

ऐश्वर्या प्रेग्नंन्ट असल्याच्या अफवांवर लोकप्रिय अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, 'तिच्यावर सगळे...'

Aishwarya Rai Bachchan Richa Chadda : ऐश्वर्या राय बच्चन हिला मध्यंतरी तिच्या रॅम्पवॉकवरून प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. ती गरोदर असल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगू लागल्या होत्या. त्यातून यावर एका लोकप्रिय अभिनेत्रीनं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

Nov 5, 2023, 05:08 PM IST

Miss World जिंकल्यानंतर ऐश्वर्यानं दाखवला होता साधेपणा; 29 वर्षांनंतरही 'त्या' फोटोची आजही चर्चा

Aishwarya Rai Miss World Viral Photo: 1994 साली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिनं मिस इंडियाचा किताब जिंकला परंतु त्यानंतर तिचा एक फोटो व्हायरल झाला होता. आज 29 वर्षांनंतरही तो फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. सध्या हा फोटो पुन्हा व्हायरल झाला आहे. 

Jun 14, 2023, 07:20 PM IST

समोसा कसा खावा, जाणून घ्या ऐश्वर्याकडून, Throwback Video Viral

Aishwarya Rai How to Eat Samosa Video: ऐश्वर्या बच्चनचा एक व्हायरल थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Aishwarya Rai Videos) व्हायरल झाला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की. ऐश्वर्या एका ब्रिटिश पत्रकाराला समोसा खायला शिकवते आहे. तुम्हीही हा व्हिडीओ (Trending Video) पाहिलात का? 

Apr 22, 2023, 03:50 PM IST

Aishwarya Rai साठी Salman Khan नं 'या' अभिनेत्रीला सोडलं!

सलमान खाननं ऐश्वर्या रायसाठी या अभिनेत्रीसोबत केला होता ब्रेकअप... जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री

Feb 3, 2023, 04:23 PM IST

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय बच्चनला थकबाकीची नोटीस, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Aishwarya Rai Bachchan News : आताची सर्वात मोठी बातमी,  ऐश्वर्या राय बच्चन हिला थकबाकीसंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. काय आहे प्रकरण जाणून घ्या. 

Jan 17, 2023, 08:33 AM IST

VIDEO : सलमान खानकडून Aishwarya Rai ला मारहाण? अवॉर्ड फंक्शनमध्ये काळा चष्मा घालून अभिनेत्री काय लपवत होती?

Salman Khan Aishwarya Rai Break Up : मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची सून ऐश्वर्या राय एका अवॉर्ड  फंक्शनमध्ये काळा रंगाचा चष्मा घालून आली आणि त्यानंतर सलमान खानच्या कुठलं कृत्य ती लपवतं आहे, यावर सगळे हैराण झाले होते. 

Jan 14, 2023, 11:38 AM IST

चक्क ऐश्वर्याच्या लेकीची सलमान खानलाच 'पा' म्हणून हाक; व्हायरल व्हिडिओमुळे एकच चर्चा

व्हिडिओ रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की ही घटना फिल्मफेअर अवॉर्ड्स दरम्यान घडली

Dec 8, 2022, 06:39 PM IST

Aishwarya Rai : अभिषेकआधी ऐश्वर्यानं पती म्हणून कोणाला निवडलेलं? लग्नही झालेलं तुम्हाला माहिती आहे का?

Happy Birthday Aishwarya Rai: मिस वर्ल्ड ते बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंत प्रवास तिचा खूप खडतर होता. शिवाय तिचं पसर्नल लाईफ सलमान खान (Salman Khan) असो किंवा विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांच्यासोबतचं तिचं नातं...हा सगळा प्रवास तिच्यासाठी कठीण होता. त्यानंतर अभिषेक बच्चनसोबत तिचा लग्न होणं हे चित्रपटसृष्टीसह सगळ्यांसाठी आश्चर्यकारक होतं. असं म्हटलं जातं की अभिषेक बच्चन पूर्वी ऐश्वर्याचं लग्न झालं होतं.

Nov 1, 2022, 08:49 AM IST

ऐश्वर्याच्या लेकीचा बदलेला लूक पाहून चाहत्यांना बसतोय धक्का

आराध्या ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे.

Oct 26, 2022, 09:31 PM IST

Deepika Padukone: सर्वात सुंदर महिलांच्या यादीत बॉलीवूडमधील एकमेव अभिनेत्री, ऐश्वर्याचे नाव नसल्याचे आश्चर्य वाटेल!

Most Beautiful Women: नुकतीच जगातील सर्वात सुंदर महिलांची यादी समोर आली असून या यादीत ऐश्वर्या रायचे नाव नसले तरी या यादीत एका बॉलिवूड अभिनेत्रीने आपले स्थान निर्माण केले आहे.

Oct 18, 2022, 11:44 AM IST

Aishwarya Rai चा पासपोर्ट व्हायरल.. बच्चन कुटुंबाच्या सुनेचे 'हे' डिटेलस पाहून चाहते हैराण …

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय(Aishwarya rai bachchan) जगातील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. तिच्या सौंदर्याची अनेकांना भूरळ पडली आहे. सौंदर्यवती ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड(Miss world) हा पुरस्कारही पटकावला आहे.

Sep 7, 2022, 12:05 PM IST