मद्यधुंद प्रवाशाने महिलेच्या अंगावर केली लघुशंका, Air India च्या विमानातला धक्कादायक प्रकार
एअर इंडिया विमानातल्या या धक्कादायक प्रकराने खळबळ, व्यवस्थापनाकडून समितीची स्थापना, आरोपी प्रवाशावर काय कारवाई होणार याची उत्सुकता
Jan 4, 2023, 01:47 PM ISTAirplane Color : विमानाचा रंग पांढरा का असतो? 'या' कारणाचा कधी विचारही केला नसेल...
Interesting Facts : जगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण रोज पाहतो, पण विचार करत नाही की असं का होतं? उदाहरणार्थ, रस्त्यावर पांढरे पट्टे का आहेत किंवा बॉल पेनच्या टोपीला छिद्र का आहे? चप्पलमध्ये हवा का असते किंवा विमानाचा रंग पांढरा का असतो? यातील एका रंजक प्रश्नाचे अचूक उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगतो.
Dec 30, 2022, 10:23 AM ISTSnake In Flight | सापाचा केरळ ते दुबई प्रवास, DGCA करणार चौकशी, पाहा उडत्या विमानात नेमकं काय घडलं
Snake's journey from Kerala to Dubai, DGCA to investigate, see what actually happened in the flying plane
Dec 11, 2022, 11:20 PM ISTSnake In Flight | बाप रे बाप, विमानात कसा शिरला साप?
Father, father, how did the snake enter the plane?
Dec 11, 2022, 08:25 PM ISTAir India च्या विमानात साप; पायलटच्या डोक्याला ताप
एअर इंडिया एक्सप्रेसचे (Air India Express) B737-800 बोईंगचे विमान केरळमधील कालिकत येथून दुबईसाठी निघाले होते. शनिवारी दुबईत उतरल्यानंतर विमानाच्या कार्गो होल्डमध्ये एक साप (snake) आढळून आला होता.
Dec 10, 2022, 11:11 PM ISTपुरुषांनी विरळ केस असल्यास पूर्ण टक्कल करा, पांढरे केस तर अजिबातच नको; Air India चे नवे नियम पाहिले का?
Air India कडून केबिन क्रूच्या Grooming साठी मोठे बदल, Guidelines पाहून म्हणाल नेमकं त्यांनी करायचंय तरी काय...
Nov 25, 2022, 11:43 AM IST
शिंदे गटाचं पुन्हा 'काय झाडी, काय डोंगार....' गुवाहाटी दौऱ्यासाठी 180 सीटर विमान बूक
40 आमदारांना घेऊन CM Eknath Shinde पुन्हा गुवाहाटीला जाणार, दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी विशेष विमान बूक, पाहा कसा असेल शिंदे गटाचा दौरा
Nov 24, 2022, 03:27 PM ISTUAE ला जाण्यापूर्वी 'हा' नवीन नियम जाणून घ्या, अन्यथा मिळणार नाही देशात प्रवेश
एअर इंडिया आणि एआय एक्सप्रेसने यूएईच्या नवीन नियमानुसार अॅडव्हायजरी जारी केली आहे
Nov 23, 2022, 06:45 PM ISTविमानाने प्रवास करताय? मग 'या' प्रवाशांच्या खिशावर पडणार ताण ... जाणून घ्या कारण
Air India Policy: टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियाने ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना दिली जाणारी मूळ भाडे सवलत निम्म्यावर आणली आहे.
Sep 30, 2022, 01:51 PM ISTGood News : आजपासून नाही होणार Salary Cut; पगाराची पूर्ण रक्कम येणार हाती, पाहा कसं
पगार खात्यात जमा झाल्याचा मेसेज येतो तेव्हा लगेचच पगाराचा आकडा नेमका कितीये हे जाणून घेण्याचीच घाई होते
Sep 1, 2022, 11:29 AM ISTविमान प्रवासादरम्यान, कार्गोमध्ये पॉवरबँक नेण्यास बंदी का? कारण वाचून ती नेणंच बंद कराल
विमानात काही गोष्टी नेण्यास बंदी असते.
Jul 29, 2022, 08:21 AM ISTआपल्या इच्छेनुसार निवृत्ती घेऊ शकतील 'या' कंपनीचे कर्मचारी; VRS बाबत मोठी घोषणा
Air India offers VRS | टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती (VRS) देण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 2, 2022, 09:13 AM ISTAir India | एअर इंडियाच्या विमानात घुसला उंदीर; प्रवाशांची तारांबळ आणि बरंच काही...
Air India Flight Delayed: एका उंदराच्या कारनाम्यामुळे एअर इंडियाच्या विमानाला दोन तास उशीर झाला. आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
Apr 22, 2022, 12:02 PM ISTएअर इंडिया कॉलनीतील घरे खाली करण्यासाठी धमक्या, वादात शिवसेनेची उडी
Air India Colony Controversy : कलिन्यातल्या एअर इंडिया कॉलनीवरुन आता वाद पेटणार आहे. एअर इंडिया कॉलनी आता अदानी समूहाच्या ( Adani Group) ताब्यात गेली आहे.
Apr 19, 2022, 09:18 AM ISTपिळदार मिश्या असणाऱ्या Air India च्या महाराजाची कल्पना कुठे, कोणाला सुचली माहितीये?
मुख्य म्हणजे या साऱ्यामध्ये एअर इंडियाचा हिरमुसलेला महाराजा आता पुन्हा एकदा आनंदानं सगळ्यांचं स्वागत करत आहे.
Feb 3, 2022, 05:52 PM IST