Air India Peeing Incident: एअर इंडियाला सु-सू कांड प्रकरणी DGCA चा मोठा दणका, ठोठावला लाखोंचा दंड
Air India Peeing Incident : एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावण्यात आला असून तीन महिन्यांसाठी पायलटचा परवाना रद्द करण्यात आला आहे. यासह कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल एअर इंडियाच्या डायरेक्टर-इन-फ्लाइट सेवेवरही तीन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
Jan 20, 2023, 02:39 PM IST
Pee Gate: 'विमानात लघुशंका मी नाही तर...' आरोपी शंकर मिश्राच्या दाव्याने 'कहाणी मे ट्विस्ट'
Air India Peeing Incident : एअर इंजिया विमानात लघुशंका केल्याप्रकरणात सुनावणी सुरु झाली असून शंकर मिश्राने केलेल्या दाव्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे
Jan 13, 2023, 08:52 PM IST
Air India Urination Case : आरोपी शंकर मिश्रा विमानात अति दारू का प्यायला? समोर आलं मोठं कारण
Air India Urination Case : एअर इंडियाच्या विमानात महिला प्रवशावर लघुशंका केल्याचं प्रकरण चांगलच गाजलं, याप्रकरणी आरोपी शंकर मिश्राला अटक करण्यात आली आहे. आता तो दारु का प्यायला याचं कारण समोर आलं आहे.
Jan 9, 2023, 06:28 PM ISTAir India : 13 लाख कोटींची कंपनीत नोकरी, वर्षाला 'इतका' पगार.. विमानात लघुशंका करणाऱ्या मिश्राची कुंडली
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून Air India विमानातील सू-सू कांड चांगलंच गाजलं आहे, विमानात महिला प्रवाशावर लघुशंका करणाऱ्या त्या प्रवाशाची ओळख पटली असून त्याला अटक करण्यात आली आहे.
Jan 7, 2023, 02:05 PM IST