५००, १००० च्या नोटा रद्द झाल्या... वऱ्हाडींची उडाली 'लगीनघाई'
ही गोष्ट ठाण्यातल्या एका लग्नाची... इतर लग्न घरांत जसा लगबग असते तशीच या घरातही आहे... पण या घरात लगबग आहेत बँकेत जाण्याची... कुणा-कुणाच्या नावावर पैसे काढायचे याचा हिशेब लावला जातोय.
Nov 11, 2016, 02:44 PM ISTभारत-पाकमधील तणावाचा नाशिकच्या शेतकऱ्यांना फटका
भारत पाकिस्तान या दोन्ही देशांचे सबंध ताणले गेलेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून पाकीस्तानमध्ये होणारी टोमॅटोची निर्यात मंदावली. त्याचा फटका व्यापारी आणि शेतक-यांना बसू लागलाय.
Oct 9, 2016, 11:14 PM ISTVIDEO : अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ पाहाच...
खराब हवामानामुळे एखादं अवाढव्य विमान हवेत हेलकावे खाताना कधी तुम्ही पाहिलंत का? नसेल... तर हा व्हिडिओ नक्की पाहा...
Oct 4, 2016, 08:30 PM ISTबीड- ' पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 02:01 PM ISTकाश्मीरमध्ये तणाव कायम, मोबाईल-इंटरनेट सेवा बंद
हिजबुल मुजहिदीनचा म्होरक्या बुरहान वानीला भारतीय जवानांनी ठार केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे शुक्रवारीही काश्मीरचं खोरं धुमसत होतं.
Jul 16, 2016, 11:17 AM IST'बीएमसी' शाळेत दुष्काळग्रस्तांना निवारा
'बीएमसी' शाळेत दुष्काळग्रस्तांना निवारा
Apr 26, 2016, 09:51 PM IST'आत्महत्या ना करणार... ना करू देणार'
'आम्ही कधीच आत्महत्या करणार नाही... ना कुणाला करू देणार... आम्ही सारे मिळून आमचे गाव आत्महत्यामुक्त करू' अशी शपथच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील परडा ग्रामस्थांनी घेतलीय.
Jan 5, 2016, 11:54 AM ISTनाशिक : एस.टी. कर्मचारी संपामुळे प्रवाशांचे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 01:07 PM ISTचेन्नईमध्ये पावसाची विश्रांती, पूरस्थितीत सुधारणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2015, 10:13 AM ISTभूकंपाचा गिरीशिखरांनाही मोठा फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2015, 09:32 PM ISTजैतापूर, भीती आणि भूकंप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2015, 08:36 PM ISTअवकाळी पावसाचे १३ बळी, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं!
राज्याच्या बहुतांश भागाला शनिवारी अवकाळी पावसासह गारपिटीने झोडपून काढले़ गेल्या अठ्ठेचाळीस तासांत या पावसामुळे आणि गारपीटीमुळे १३ जणांचा बळी गेलाय. वीज कोसळून शुक्रवारी पाच जणांचा तर शनिवारी विविध भागांत वीज कोसळून सहा जणांचा बळी गेला तर इतर दोन दुर्दैवी घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाला़. राज्यात बीडमध्ये तीन, बुलडाणा दोन, तर औरंगाबाद, अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यातील एका मृताचा समावेश आहे़.
Apr 12, 2015, 04:27 PM IST'केईएम'च्या आणखी ३ निवासी डॉक्टरांना डेंग्यू
केईएमच्या आणखी तीन निवासी डॉक्टरांना डेंग्यू असल्याचं समोर आलं आहे. ज्या डॉक्टरांना डेंग्यू झाला आहे, त्यातील दोन डॉक्टरांवर केईएममध्ये उपचार सुरू आहेत, तर एका डॉक्टरवर हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Nov 4, 2014, 09:43 PM IST