'फडणवीसांची कानदुखी 20-25 कोटींना पडली, राज्यात ‘हत्ती विरुद्ध बेडूक’ अशी...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Group Over Advertising Politics: फडणवीसांपेक्षा आपणच राज्यामध्ये लोकप्रिय असून जनतेचा कौल आपल्याला बाजूने आहे असा ‘टेंभा’ मिरवणारी मुख्यमंत्री शिंदेंची जाहिरात प्रसिद्ध होताच गोंधळ उडाला व भाजपाच्या लोकांनी शिंद्यांच्या गटाला बेडूक वगैरे म्हणेपर्यंत मजल गेली, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Jun 16, 2023, 10:08 AM IST