चांगले मार्क मिळालेल्या दहावी पास विद्यार्थ्यांना ११वी प्रवेशाचे टेन्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 10:09 AM ISTकशी असेल अकरावीची ऑनलाईन प्रक्रिया?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 9, 2015, 01:16 PM IST...अशी असेल अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया!
चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रवेश देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांकडून अधिक फी घेणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाणार, असल्याचा इशारा शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पुण्यात दिलीय. पुण्यातल्या दोन कॉलेजेसना तशी नोटीस बजावल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिलीय. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती देण्याकरता घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
Jun 9, 2015, 01:07 PM ISTयंदाची प्रवेशाची 'कट ऑफ'ही वाढणार!
बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांपुढं टेंशन आहे ते प्रवेशाचं... यंदा मुंबईतल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी स्पर्धा वाढणार असंच दिसतंय.
May 27, 2015, 08:44 PM ISTविद्यार्थ्यांचं मिशन अॅडमिशन सुरू
May 26, 2015, 09:30 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या प्रवेश फॉर्मवर आता ‘तिसरा’ कॉलम!
मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश अर्जावर आता तृतीय पंथीयांना आपलं जेंडर नोंदवण्यासाठी ‘तिसरा’ कॉलम उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही तृतीयपंथीय विद्यार्थ्याला ‘इतर’ या कॉलमध्ये आपली नोंद करता येणार आहे.
Apr 22, 2015, 12:41 PM IST...जेव्हा अक्षय कुमार रांगेत उभा राहतो
सेलिब्रिटिज असो किंवा राजकारणी यामंडळीना अनेक ठिकाणी व्हीआयपी ट्रिटमेन्ट दिली जाते, अथवा ती मिळावी असा त्यांचा आग्रह असतो. मात्र याच व्हीआयपी कल्चरला बाजूला केलंय बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने.
Apr 4, 2015, 12:54 PM ISTडॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील अॅडमिशन रॅकेटचा पर्दाफाश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 06:20 PM ISTडॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील अॅडमिशन रॅकेटचा पर्दाफाश
नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील अॅडमिशन रॅकेटचा पर्दाफाश झालाय. प्रवेशाचं आमीष दाखवून लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणा-या तिघांना नवी मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गंभीर बाब म्हणजे डॉ. डी. वाय. पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष विजय पाटील यांचा पीएच हे रॅकेट चालवत असल्याचं उघड झालंय.
Feb 17, 2015, 10:10 AM IST२०१९ साली शाळा प्रवेशासाठी आतापासून प्रवेश प्रक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2015, 10:18 AM IST'आयआयटी'च्या कुठल्या शाखेत मिळेल जास्त पगाराची नोकरी?
'आयआयटी'मध्ये सुरु झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जगभरातल्या टॉप कंपन्यांनी रग्गड पगाराच्या नोकऱ्या ऑफर केल्यात. ही बातमी कळल्यानंतर देशभरातले पालक त्यांच्या मुलांसाठी 'आयआयटीची'च स्वप्नं पहायला लागलेत. प्लेसमेंटना येणाऱ्या शेकडो कॉल्समध्ये एकच प्रश्न विचारला जातोय. तो म्हणजे सगळ्यात जास्त पगार आयआयटीच्या कुठल्या शाखेत मिळेल?
Dec 10, 2014, 10:56 AM ISTव्यवस्थापन कोट्यातील प्रवेश पारदर्शक होतील : तावडे
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण विविध महाविद्यालयांतील व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशप्रक्रिया पारदर्शक करण्यात येईल, तसेच प्रवेशप्रक्रिया गुणवत्तेवर आधारित करण्यात विचार असल्याचं, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
Dec 9, 2014, 05:39 PM ISTभ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नेत्यांना भाजपात प्रवेश
माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालीये. भाजप नेते पाचपुतेंवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करत होते मात्र भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावरचे आरोप नाहीसे कसे झाले असा खोचक सवाल आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी केलाय.
Sep 6, 2014, 11:39 AM ISTनाशकात 11 वी प्रवेशाचा घोळ
Jul 24, 2014, 09:13 AM ISTनाशकात कॉलेजपातळीवर अॅडमिशन सुरू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2014, 12:39 PM IST